दौंड (पुणे) येथे प्रतिवर्षी २०० हून अधिक हिंदूंचे इस्लाममध्ये धर्मांतर !
दौंड भारतात आहे कि पाकिस्तानात ? अशा घटना घडत असतील, तर सरकारने त्वरित या प्रकरणात हस्तक्षेप करून संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक !
दौंड भारतात आहे कि पाकिस्तानात ? अशा घटना घडत असतील, तर सरकारने त्वरित या प्रकरणात हस्तक्षेप करून संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक !
मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील संशयित त्याचप्रमाणे भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (‘एन्.आय.ए.’च्या) न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.
‘शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच’चे अध्यक्ष सूरज ढोली यांचे १२ जानेवारीला हृदयविकाराने निधन झाले. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांची परंपरा म्हणजेच शिवकालीन युद्धकला भारतातील मराठी बांधव, युवा पिढी यांना माहिती व्हावी, त्यांनी ती अवगत करावी, या उद्देशाने शंभुराजे मर्दानी खेळ विकास मंच कार्यरत होता.
श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे संवर्धन करण्यासाठी आणि मंदिराच्या देखभालीच्या कामासाठी गेल्या ८ दिवसांपासून भाविकांच्या दर्शनासाठी बंद असलेले मंदिराचे प्रवेशद्वार १३ जानेवारी या दिवशी सकाळी ७ वाजता उघडण्यात आले.
‘हलाल जिहाद’च्या संकटाची माहिती हिंदूंना होण्यासाठी, तसेच त्या संदर्भात जागृती करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने ‘हलाल जिहाद ?’ हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. या ग्रंथाच्या माध्यमातून कोणती उत्पादने हलाल प्रमाणित आहेत, ते समजण्यास आपल्याला साहाय्य होईल.
निहंग शिखांनी मंदिरांत देवतांच्या मूर्तींसमवेत ‘श्री गुरुग्रंथ साहिब’ ठेवण्यावर घेतला होता आक्षेप !
पाकमधील असुरक्षित हिंदु मुली ! अशा घटनांच्या संदर्भात कोणतीही मानवाधिकार संघटना, आयोग, निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
उत्तरप्रदेश सरकारकडून चौकशीचा आदेश !
मदरशांना मिळणार्या अर्थपुरवठ्याची चौकशी होणार !
गेल्या वर्षी भारताचा ८७ वा क्रमांक होता. या क्रमवारीमध्ये नेपाळ १०३ वर, तर पाकिस्तान १०६ व्या क्रमांकावर आहे.
त्यांच्या पार्थिवावर १४ जानेवारी या दिवशी मध्यप्रदेशच्या बबई तालुक्यातील अंकमाऊ गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.