रेल्वेतील असुविधा !

एकीकडे देशभरात आपण ‘स्वच्छ भारत अभियान’ राबवत आहोत. ‘मेक इन इंडिया’द्वारे नवनवीन तंत्रज्ञान वापरून मेट्रो, मोनोरेल काढत आहोत; परंतु सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग असलेल्या रेल्वेतील मूलभूत सुविधांकडे काही प्रमाणात दुर्लक्ष होत आहे, हे वास्तव आहे.

Indian Navy Day 2023 : छत्रपती शिवरायांच्या विजिगीषू वृत्तीचा जयघोष करत ‘भारतीय नौदल दिन’ साजरा करूया !

आज ४ डिसेंबर २०२३ ‘भारतीय नौदल दिन’ आहे. त्या निमित्ताने छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या आरमाराचा, म्हणजेच हिंदवी स्वराज्याच्या आरमाराचा थोडक्यात इतिहास पाहूया.

राष्ट्रीय सुरक्षेतील भारतीय नौदलाचे महत्त्वपूर्ण योगदान !

‘वर्ष १९७१ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या कराची बंदरावर जोरदार आक्रमण केले होते. त्यानिमित्त भारतीय नौदलाच्या वतीने प्रतिवर्षी ४ डिसेंबर हा दिवस ..

‘दोषांचा प्रकोप’ हेच सर्व रोगांचे मूळ !

‘दोष (वात, पित्त आणि कफ) आक्रमक होणे’ यालाच म्हणतात ‘प्रकोप’ ! ‘कोप’ म्हणजे ‘राग’. ‘प्र’ म्हणजे ‘प्रकर्षाने’, म्हणजे ‘विशेष करून’. त्रिदोष आपल्यावर विशेष करून रागावले, तर त्याला म्हणायचे ‘दोषांचा प्रकोप’. हेच सर्व रोगांचे मूळ असते.

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे आशीर्वाद लाभल्याने आयुष्याचे सोने झाले’, असा भाव असलेल्या पुणे येथील पू. (श्रीमती) उषा कुलकर्णी (वय ८२ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

पुणे येथील सनातनच्या ११० व्या संत पू. (श्रीमती) उषा मधुसूदन कुलकर्णी यांचा आज कार्तिक कृष्ण सप्तमी या दिवशी ८२ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने आपण त्यांचा साधनाप्रवास पाहूया.

पुणे येथील श्री. दादासाहेब वळकुंदे (वय ६० वर्षे) यांचा साधनाप्रवास !

‘मी अभियंता महाविद्यालयात (इंजिनीयरींग कॉलेजमध्ये) नोकरी करत होतो. तेव्हा माझ्या घरच्या भौगोलिक आणि कौटुंबिक परिस्थितीमुळे देवाची भक्ती करण्यासाठी वातावरण पूरक नव्हते.

रुग्णाईत व्यक्तीची सेवा साधना म्हणून कशी करावी ?

या लेखात आपण ‘रुग्णाची आध्यात्मिक स्तरावर घ्यायची काळजी आणि रुग्णसेवेतून साधना कशी होते ?’, ही सूत्रे जाणून घेऊया.

रामनाथी आश्रमात आल्यावर वाराणसी येथील श्री. दिलीप राय यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

गुरुदेवांच्या कृपेने मला पहिल्यांदाच रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात यायला मिळाले. मला गोव्याला येतांना पुष्कळ अडचणी येत होत्या. नियोजित वेळेपेक्षा रेल्वे २० घंटे उशिरा येणार होती..

५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली खांदा कॉलनी (पनवेल, जिल्हा रायगड) येथील कु. शरण्या मयूर उथळे (वय १ वर्ष ८ मास) !

चि. शरण्या मयूर उथळे हिच्या कुटुंबियांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये या लेखात दिली आहेत.

बीड येथील आमदार प्रकाश सोळंके यांच्या रुग्णालयाचा परवाना कायमस्वरूपी रहित !

रत्नसुंदर मेमोरियल रुग्णालय अस्तित्वातच नसल्याचे चौकशीत आले समोर !