स्विडनमध्ये पुन्हा करण्यात येत आहे वही-पेनचा वापर !

स्विडनमध्ये आता लोकांना ‘टॅब्लेट’, संगणक आदी तांत्रिक आणि ‘डिजिटल’ उपकरणांचा कंटाळा आल्यामुळे मुलांचे डिजिटल शिक्षण बंद होण्याच्या मार्गावर आहे.

अजित पवार यांची जीभ पुन्हा घसरली !

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षाकडून प्रथेप्रमाणे पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी एका पत्रकाराने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ..

ब्रह्मगुप्त गुरुत्वाकर्षणाचा शोध लावणारा जगातील पहिला शास्त्रज्ञ ! – अक्षत गुप्ता

गुरुत्वाकर्षणाचा शोध लावणारा किंवा त्याविषयी बोलणारा न्यूटन हा पहिला शास्त्रज्ञ नव्हता; कारण न्यूटनच्या जन्माच्या १ सहस्र वर्षांपूर्वी ‘ब्रह्मगुप्त’ नावाची व्यक्ती होऊन गेली.

समाधी परिपूर्ण बैसले ज्ञानेश्वर !

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची संजीवन समाधी ही जागृत असून ते आजही प्रचीती देतात. प्रत्येक भक्ताचा जसा भाव असेल, तसे ज्ञानदेव अनुभवाला येतात. त्या समाधी स्थानाची स्पंदने अफाट आणि अलौकिक अशी आहेत.

वारकरी अधिवेशनात हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांच्या विरोधात कृती करण्याचा एकमुखी निर्धार !

आळंदी येथे श्री देविदास धर्मशाळा तथा वै. मामासाहेब दांडेकर स्मृती मंदिर, गोपाळपुरा, आळंदी येथे झालेल्या १७ व्या वारकरी अधिवेशनात हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांच्या विरोधात कृती करण्याचा एकमुखी निर्धार व्यक्त करण्यात आला.

वीर सावरकर उवाच

सर्व जगात अत्यंत जुना असा ऋग्वेद या भूमीत निर्माण झाला. तत्त्वज्ञानाला दहा सहस्त्र वर्षांपूर्वी शोधून काढणारे वीर्यवान ऋषि जगावर इतरत्र कुठे आढळणार आहेत? 

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी अनुभूती, शिकायला मिळालेली सूत्रे इत्यादी लिखाण अल्प शब्दांमध्ये लिहून पाठवा !

‘साधक साधना करत असतांना त्यांना आलेल्या अनुभूती, शिकायला मिळालेली सूत्रे, अन्य साधकांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये इत्यादी दैनिकात प्रसिद्ध करण्यासाठी पाठवत असतात. साधकांचे हे लिखाण विस्तृत स्वरूपात असते.