
मिरज – महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परीषदेच्या धाराशिव येथे होणार्या ‘महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे’साठी पैलवान कुबेरसिंह विशालसिंह राजपूत यांची नांदेड जिल्ह्यातून माती विभागात खुल्या गटात (१२५ किलो) निवड झाली आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी मिरजेतून निवड होणारे पैलवान कुबेरसिंह हे पहिलेच मल्ल आहेत. या निवडीविषयी त्यांचे अभिनंदन होत आहे. पैलवान कुबेरसिंह हे हिंदुत्वाच्या कार्यात नेहमी कार्यरत असतात.
सध्या ‘एआय’ कॅमेर्यावरून दंड आकारणार नाही
१ ऑगस्टपासून ‘म्हाजी बस योजना’ संपूर्ण गोव्यात लागू होणार
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी पुणे विभागातून ३५० अधिकच्या गाड्या !
पंढरपूर येथे यात्रेसाठी उभारलेला तात्पुरता मंडप कोसळला !
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !