सांगली – सनातन संस्थेच्या वतीने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या दौडीचे स्वागत सनातन संस्थेच्या साधिका सौ. नीता दामले आणि सौ. प्रतिक्षा जोशी यांनी केले. या प्रसंगी सौ. स्मिता माईणकर, श्री. दत्ताराम ढमाले उपस्थित होते. या प्रसंगी ध्वजाचे औक्षण करून ध्वजाला हार अर्पण करण्यात आला.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > सनातन संस्थेच्या वतीने श्री दुर्गामाता दौडीचे स्वागत !
सनातन संस्थेच्या वतीने श्री दुर्गामाता दौडीचे स्वागत !
नूतन लेख
- मिरज येथे गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत ९० टक्के डॉल्बीचा वापर !
- सांगली आणि मिरज येथील कृष्णाघाट अन् तलाव येथे ३० सहस्र श्री गणेशमूर्तींचे विसर्जन !
- पुणे शहरांतील श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक २८ घंट्यांनी संपली !
- स्वामीभक्तांचा २० सप्टेंबर या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा
- रेल्वे अपघाताचा प्रयत्न करणारे संशयित २७ वर्षांनंतर कह्यात !
- ३ महिन्यांत केवळ १५१ रुग्ण आढळले