(म्‍हणे) ‘मी प्रौढ चित्रपटच बनवणार !’’ : निर्मात्‍या एकता कपूर

चित्रपट निर्माती एकता कपूर यांना एका व्‍यक्‍तीने (नेटकर्‍याने) ‘अ‍ॅडल्‍ट (प्रौढ) चित्रपट बनवणे बंद कर’, असे सुचवले. यावर एकता यांनी म्‍हटले, ‘‘मी प्रौढ आहे. त्‍यामुळे मी तसेच चित्रपट बनवणार.’’

शिक्षक म्‍हणजे शैक्षणिक प्रगतीत मोठे योगदान देणारा घटक ! – शंभूराज देसाई

‘‘पूर्वी दळण-वळणाच्‍या सुविधा नसतांनाही शिक्षकांनी राज्‍याचे पहिले मुख्‍यमंत्री यशवंतराव चव्‍हाण, तेव्‍हाचे शिक्षणमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई असे विद्यार्थी घडवले.

पिंपरी-चिंचवड (पुणे) येथे ३ ते ४ बसगाड्या जळून खाक !

ताथवडे येथे जे.एस्.पी.एम्. महाविद्यालयाच्‍या परिसरात लावलेल्‍या शाळेच्‍या ३ ते ४ बसगाड्यांना रात्री ११.१५ वाजता अचानक आग लागली.

कोकण रेल्वेमार्गावर  १0 आणि १२ ऑक्टोबरला ‘मेगाब्लॉक’

९ ऑक्टोबर या दिवशी प्रवास चालू होणारी १६३४६ ही मुंबईकडे जाणारी ‘नेत्रावती एक्सप्रेस’ ठोकर ते रत्नागिरी दरम्यान १ घंटा ३० मिनिटे थांबवून ठेवली जाईल.

लोटे-परशुराम औद्योगिक वसाहतीतील ‘स्पेक्टर केमिकल’ला आग

आस्थापनाच्या बाहेर ठेवण्यात आलेल्या पिंपामधील पदार्थाने अचानक पेट घेतला. त्यानंतर बाजूच्या सर्वच पिंपाना आग लागली.

आपण सनातन धर्मासाठी एकत्र यायला सिद्ध आहोत, हे दाखवून देण्याची वेळ ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

भक्त प्रल्हादासाठी भगवंताने अवतार घेतला. केवळ एका व्यक्तीसाठीही अवतार घेणार्‍या देवाचा धर्म नष्ट करणारे हे कोण ? काळाची पावले ओळखत आपण सर्वांनी सनातन धर्मरक्षक बनले पाहिजे.

नमन कलावंतांचे उर्वरित प्रस्ताव शासनाने तातडीने संमत करावेत !

नमन कलावंतांचे १९२ प्रस्ताव संमत झाले होते. अजूनही रत्नागिरी, संगमेश्वर आणि राजापूर या तालुक्यांतील नमन कलावंतांचे ३४० प्रस्ताव उशिरा पोचल्यामुळे संमतीच्या प्रतीक्षेत आहेत.

शासन आदेश डावलून ठेकेदारांकडून अवैध टोलवसुली !

आदेश डावलणार्‍यांवर इतके वर्षांत शासनाने कारवाई का केली नाही ? या टोलवसुलीचा पैसा सरकारी तिजोरीत जमा होत नाही, तर मग कुणाकडे जातो ?

इस्रायलकडून हमासची ५०० ठिकाणे नष्ट !

इस्रायकडून हमासची ५०० ठिकाणे नष्ट !

अमेरिका, ब्रिटन, जर्मनी आदी देशांमध्ये मुसलमानांकडून हमासने केलेल्या आक्रमणाचे रस्त्यावर उतरून समर्थन

हमासकडून इस्रायल आणि अन्य देशांच्या नागरिकांवर करण्यात आलेल्या अश्‍लाघ्य अत्याचारांचा मात्र कोणत्याही इस्लामी देशाने किंवा संघटनेने विरोध केलेला नाही, हे लक्षात घ्या !