लंडन (ब्रिटन) – हमासने इस्रायलवर केलेल्या आक्रमणाला पाश्चात्त्य देश विरोध करत असतांना इस्लामी देशांकडून समर्थन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर जगातील काही ठिकाणी मुसलमानांकडून हमासच्या आक्रमणाचा आनंद साजरा करण्यात येत आहे, तसेच त्यांना समर्थन दिले जात आहे. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, स्विडन, जर्मनी आणि तुर्कीये येथेही मुसलमानांनी पॅलेस्टाईनचे झेंडे घेऊन घोषणाबाजी करत आनंद साजरा केला. या संदर्भातील व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले आहेत. न्यूयॉर्क येथे इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांचे समर्थक एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे दिसून आले.
US pro-Palestinian groups applaud Hamas terror onslaught, plan support rallies . Click to read ⬇️ https://t.co/8Q2gxrXRol
— The Times of Israel (@TimesofIsrael) October 8, 2023
संपादकीय भूमिकाहमासकडून इस्रायल आणि अन्य देशांच्या नागरिकांवर करण्यात आलेल्या अश्लाघ्य अत्याचारांचा मात्र कोणत्याही इस्लामी देशाने किंवा संघटनेने विरोध केलेला नाही, हे लक्षात घ्या ! |

संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
हिंदूंना शत्रूबोध नाही !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
४ वर्षांपासून पसार असलेल्या २ मुख्य आरोपींना अटक !
भोजशाळेच्या प्रकरणी मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वाेच्च न्यायालयाचा नकार
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !