साधिकेला मराठी भाषा न येणे; परंतु रामनाथी आश्रमात असतांना सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्‍यावर एका आठवड्यात मराठी भाषा शिकता येणे

मी महाराष्‍ट्रात ३ वर्षे राहूनही मला मराठी भाषा येत नव्‍हती; परंतु रामनाथी आश्रमात राहिल्‍यावर मी एका आठवड्यात मराठी शिकले.

फोंडा (गोवा) येथील सनातनच्‍या ६२ व्‍या संत पू. (श्रीमती) सुमन नाईक (वय ७४ वर्षे) यांनी साधकांचा व्‍यष्‍टी साधनेचा आढावा घेतांना सांगितलेली मार्गदर्शनपर सूत्रे !

साधकांनी सांगितलेल्‍या चुका आणि त्‍यांवर पू. सुमनमावशींनी केलेले मार्गदर्शन पुढे दिले आहे. 

शांत, अभ्‍यासू स्‍वभाव आणि गुरुकार्याची पुष्‍कळ तळमळ असलेले कोल्‍हापूर सेवाकेंद्रात रहाणारे श्री. संतोष रामकृष्‍ण गावडे (वय ४३ वर्षे) !

श्री. संतोष रामकृष्‍ण गावडे यांचा ४३ वा वाढदिवस झाला. त्‍यांचे थोरले भाऊ, बहीण, पत्नी आणि आई-वडील यांचा सनातनच्‍या सेवेत सहभाग आहे.

कोची, केरळ येथील श्री. सिजू शशिधरन यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात आलेल्‍या अनुभूती !

‘गुरुदेव रामनाथी आश्रमाच्‍या माध्‍यमातून हिंदु राष्‍ट्राचा आदर्श दाखवत आहेत’, असे आम्‍हाला वाटले.

‘हमास’चे संकेतस्‍थळ हॅक आणि सायबर यंत्रणा हॅकर्सकडून नष्‍ट !

हमासने इस्रायलवर आक्रमण केल्‍यानंतर तिचे संकेतस्‍थळ हॅक करण्‍यात आले आहे. हमासची संपूर्ण सायबर यंत्रणा यात नष्‍ट करण्‍यात आल्‍याचे म्‍हटले जात आहे. यामुळे हमासची मोठी हानी झाली आहे.

सातारा येथे जुगार अड्ड्यावर कारवाई !

सातारा बसस्‍थानकापासून जवळच असलेल्‍या राधिका रस्‍त्‍यावर जुगार चालू असल्‍याची माहिती मिळताच पोलीस जुगार अड्ड्यावर गेले.

शेतकरी दांपत्‍याची हत्‍या

माण तालुक्‍यातील आंधळी गावात संजय पवार आणि सौ. मनीषा संजय पवार या शेतकरी दांपत्‍याची अज्ञात आक्रमणकर्त्‍यांनी हत्‍या केली.

मराठी भाषेतील चित्रपटांना प्रतिसाद न दिल्‍यास मराठीची अवस्‍था बिकट होईल ! – अमेय खोपकर, मनसे

नुकताच प्रदर्शित झालेला ‘आत्‍मपॅम्‍फ्‍लेट’ हा मराठी चित्रपट पहाण्‍यासाठी चित्रपटगृहात केवळ ५ जणच होते. मराठीतले रसिक गेले कुठे ? एका उत्‍कृष्‍ट कलाकृतीला प्रेक्षक मिळत नसतील, तर कुठे चुकत आहे ?

सोलापूर येथे भूमी अभिलेख कार्यालयात ३६ पदे रिक्‍त !

भूमी अभिलेख कार्यालयात ३६ भूकरमापकांची पदे रिक्‍त आहेत. त्‍यामुळे प्रत्‍येक प्रकाराच्‍या मोजणीला विलंब लागत आहे. मोजणी झाल्‍यानंतर त्‍या भूमीचा अहवाल सिद्ध करण्‍यासाठीही काही दिवस लागतात

मुंबईत ‘झोमॅटो’द्वारे खाद्यपदार्थ पुरवणार्‍यांचा संप !

झोमॅटोद्वारे खाद्यपदार्थ पुरवणार्‍यांनी त्‍यांच्‍या विविध मागण्‍यांसाठी ९ ऑक्‍टोबरपासून संप पुकारला आहे. ‘जोपर्यंत मागण्‍या मान्‍य होत नाहीत, तोपर्यंत संप चालूच राहील’,