शेतकर्‍यांच्‍या खात्‍यात ६ सहस्र रुपये जमा होणार !

‘नमो शेतकरी महासन्‍मान निधी’ योजनेच्‍या अंतर्गत १ सहस्र ७२० कोटी रुपये इतका निधी वितरणासाठी राज्‍यशासनाने मान्‍यता दिली आहे.

जिहादी आतंकवादाच्या विरोधात जागतिक स्तरावर इस्रायलच्या पाठीशी उभे राहण्याची आवश्यकता ! – हिंदु जनजागृती समिती

जिहादी आतंकवादाच्या विरोधात जागतिक स्तरावर इस्रायलच्या पाठीशी उभे रहाण्याची आवश्यकता आहे, अशी भूमिका हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी मांडली आहे.

श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यातील दर्शन मंडपास स्थानिकांचा विरोध !

श्री तुळजाभवानी मंदिर विकास प्रारूप आराखड्यातील दर्शन मंडप हा घाटशीळ येथे करण्यास काही पुजारी, व्यापारी आणि स्थानिक नागरिक यांचा विरोध आहे.

इस्रायल-हमास युद्धानंतर तिसरे महायुद्ध चालू होणार असल्याची बाबा वेंगा यांची भविष्यवाणी !

‘इस्रायल-हमास युद्धानंतर तिसरे महायुद्ध चालू होणार’, असे भाकीत बाबा वेंगा यांनी काही वर्षांपूर्वीच केले होते.

भारताला लागून असलेल्या नेपाळच्या सीमेवरील भागांत जाणीवपूर्वक भडकावल्या जात आहेत दंगली !

उत्तरप्रदेशातील नेपाळ सीमेवर गेल्या काही वर्षांत बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणात मुसलमानांची वस्ती होण्यासह तेथे मशिदी आणि मदरसे उभे रहात आहेत.

उत्तरप्रदेश पोलिसांनी महंत यति नरसिंहानंद यांना लक्ष्मणपुरी येथे जाण्यापासून रोखले !

डासना पीठाचे महंत यति नरसिंहानंद यांना उत्तरप्रदेश पोलिसांनी लक्ष्मणपुरी येथे जाण्यापासून रोखल्याची माहिती पुष्कल द्विवेदी यांनी ‘एक्स’वरून दिली.

Benjamin Netanyahu : आमच्या शत्रूंच्या अनेक पिढ्या अनेक दशके लक्षात ठेवतील, अशी किंमत वसूल करू !

ज्याप्रमाणे इस्लामिक स्टेटला पराभूत करण्यासाठी जगातील शक्तींनी एकजूट केली, त्याचप्रमाणे जगातील विविध देशांनी हमासचा पराभव करण्यासाठी इस्रायलला साथ दिली पाहिजे.

कॅलिफोर्नियाच्या (अमेरिका) गव्हर्नरने नकाराधिकार वापरून हिंदुविरोधी विधेयक रोखले !

कॅलिफोर्निया राज्याचे गव्हर्नर गॅव्हिन न्यूसम यांनी त्यांचा नकाराधिकार (व्हेटो) वापरून जातीभेद विरोधाचे नाव देऊन प्रत्यक्षात हिंदुविरोधी विधेयक रोखले.

‘आप’चे आमदार अमानतुल्ला खान यांच्‍या घरावर अंमलबजावणी संचालनालयाची धाड

अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) येथील आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांच्‍या घरावर धाड घातली. देहली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोंदवलेल्‍या २ गुन्‍ह्यांच्‍या अंतर्गत ईडीने ही कारवाई केली.

Egypt Israel : इजिप्तने इस्रायलला ‘काहीतरी मोठ्या’ संकटाची दिली होती चेतावणी !

आम्ही इस्रायलला युद्धाच्या संदर्भात इशारा दिला होता, असा दावा इजिप्तने केला आहे. इजिप्तचे गुप्तचर अधिकारी म्हणाले की, आम्ही इस्रायलला ‘काहीतरी मोठ्या’ संकटाची चेतावणी दिली होती, मात्र इस्रायलने याकडे लक्ष दिले नाही.