दुसर्‍या बाळंतपणासाठी सरकार महिलांना देणार ६ सहस्र रुपये !

महाराष्‍ट्र शासनाने ‘मिशन शक्‍ती’च्‍या अंतर्गत राज्‍यात ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजना २.०’ लागू केली आहे. या योजनेच्‍या अंतर्गत दारिद्य्र रेषेखालील आणि दारिद्य्र रेषेवरील महिलांना बाळंतपणासाठी सरकारकडून ६ सहस्र रुपये इतके आर्थिक साहाय्‍य दिले जाणार आहे.

हिंदु धर्मप्रेमी गंधर्व ठोंबरे याच्‍या पुढाकाराने कांजूरमार्ग (मुंबई) येथे अपघातग्रस्‍त व्‍यक्‍तीचे प्राण वाचले !

६ ऑक्‍टोबर या दिवशी कांजूरमार्ग येथील रेल्‍वेस्‍थानकावर एक व्‍यक्‍ती रक्‍ताच्‍या थारोळ्‍यात पडलेली होती. त्‍या व्‍यक्‍तीचे डोके फुटले होते आणि ती आजूबाजूच्‍या नागरिकांकडे साहाय्‍य मागत होती;

सनातन धर्मविरोधी वक्‍तव्‍यांचा प्रतिवाद करणे आवश्‍यक ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

तमिळनाडूतील द्रवीड मुन्‍नेत्र कळघम या पक्षाचे नेते उदयनिधी स्‍टॅलीन यांनी सनातन धर्माविषयी द्वेषमूलक विधान केले. त्‍यांचे वक्‍तव्‍य हे हिंदु धर्मियांच्‍या धार्मिक भावना दुखावणारे आणि सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्देशानुसार ‘हेट स्‍पीच’ होते.

मुंबईत तिकीट तपासनीस महिलेला तरुणीकडून मारहाण !

पश्‍चिम रेल्‍वे मार्गावरील चर्चगेट-गोरेगाव लोकल प्रवासादरम्‍यान तिकिटाची विचारणा केल्‍याने तरुणीने संतप्‍त होऊन तपासनीस महिलेशी वाद घातला

पुणे येथे ७ बांगलादेशी महिलांना अटक !

मागील ४ वर्षांपासून विनाअनुमती वास्‍तव्‍य करणार्‍या ७ बांगलादेशी महिलांना पोलिसांनी अटक केली आहे.

ओळखपत्र न लावल्‍यास शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांवर कारवाई होणार !

९ वर्षांपूर्वी आदेश काढलेला असूनही त्‍याचे पालन न करणारे कर्तव्‍यचुकार शासकीय अधिकारी आणि कर्मचारी !

समीर गायकवाड यांच्‍या ध्‍वनीमुद्रणातील सर्वच मजकूर पंचनाम्‍यात का नाही ? यावर उत्तर देण्‍यास पंच असमर्थ !

समीर गायकवाड यांच्‍या ध्‍वनीमुद्रणाविषयी जो पंचनामा सादर केला आहे, त्‍यात प्रत्‍यक्षात झालेले संभाषण आणि नोंद केलेला मजकूर यात काही वाक्‍ये गाळण्‍यात आलेली आहेत, ती का गाळण्‍यात आली आहेत ?

श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसरातील चप्‍पल स्‍टँड महापालिका प्रशासनाने हटवले !

चप्‍पल स्‍टँड अनधिकृत असल्‍याचे सांगत प्रशासनाकडून चप्‍पल स्‍टँडचालकांना नोटीस देण्‍यात आली होती.

नाशिक येथे ३०० कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्‍त !

मुंबई पोलिसांनी शिंदे गावात धाड टाकून एम्.डी. हा अमली पदार्थ तयार करणार्‍या कारखान्‍यातून ३०० कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला.

क्षुल्लक कारणावरून पेट्रोलपंपावरील कर्मचार्‍यांना मारहाण

बाटलीत पेट्रोल दिले नाही, यासाठी पेट्रोलपंपावरील कर्मचार्‍यांना मारहाण करण्‍यात आली. दोन दिवसांत अशा स्‍वरूपाच्‍या ३ घटना घडल्‍या.