सरदार पटेल यांचे जीवनचरित्र समजून घेणे आवश्यक ! – पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी
सरदार वल्लभभाई पटेल यांचा जीवनपट उलगडून दाखवणार्या दुर्मिळ छायाचित्रांचे विभागस्तरीय प्रदर्शन येथील कोकण रेल्वे स्थानकावर आयोजित करण्यात आले आहे.
सरदार वल्लभभाई पटेल यांचा जीवनपट उलगडून दाखवणार्या दुर्मिळ छायाचित्रांचे विभागस्तरीय प्रदर्शन येथील कोकण रेल्वे स्थानकावर आयोजित करण्यात आले आहे.
सर्वसाधारण कुटुंबातील विद्यार्थ्यांना नासा आणि इस्रो या अभ्यास दौर्यासाठी संधी देणारी रत्नागिरी ही एकमेव जिल्हा परिषद आहे.
एकूण २६ घरे अलोरे येथे बांधण्याची सूचना पालकमंत्री सामंत यांनी या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना केली.
मराठा समाजात असंतोषाची भावना आणि उद्रेक होऊ शकतो. नेत्यांना मतदारसंघात फिरणे अवघड आहे. कायदा-सुव्यवस्था धोक्यात आली आहे. मराठा समाज आत्महत्या करत आहे.
राजकीय द्वेष पसरवून त्याचा अपलाभ घेण्याचा हा प्रकार आहे. मराठा समाजात अपसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
जैन मंदिरातील दानपेटी फोडून १० सहस्र रुपयांची चोरी झाली . चोरट्यांनी मंदिराच्या खिडकीतून प्रवेश करत अर्पण पेटी फोडल्याचे दिसून आले.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे विधानसभेच्या अध्यक्षांना निर्देश !
गेल्या अनेक दशकांतील कुठलाही राजकीय पक्ष काश्मीरमध्ये हिंदूंचे रक्षण करू शकत नसल्याने धर्माचरणी शासनकर्त्यांच्या हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
योगी आदित्यनाथ यांच्या रोखठोक भूमिकेमुळे झालेला परिणाम !
भारताच्या निवृत्त नौदल अधिकार्यांना कतारने मृत्यूदंडाची शिक्षा दिल्याचे प्रकरण