विविध नेत्‍यांनी केेलेल्‍या ‘हेट स्‍पीच’च्‍या विरोधात बेळगाव येथील पोलीस ठाण्‍यात तक्रार !

तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्‍टॅलीन, कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे, तमिळनाडू येथील द्रमुकचे खासदार ए. राजा, पुरोगामी पत्रकार निखिल वागळे आणि राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्‍हाड यांनी सनातन धर्माविषयी आक्षेपार्ह वक्‍तव्‍य केल्‍याच्‍या विरोधात (‘हेट स्‍पीच’च्‍या) शहापूर पोलीस ठाण्‍यात तक्रार देण्‍यात आली.

‘Kush’ Air Defence System : इस्रायलच्या ‘आयर्न डोम’प्रमाणे भारत बनवत आहे ‘कुश’ नावाची संरक्षण यंत्रणा !

भारत रशियाच्या ‘एस् ४०० एअर डिफेन्स सिस्टम’ आणि इस्रायलच्या ‘आयर्न डोम’ यांच्या पार्श्‍वभूमीवर स्वत:ची संरक्षण यंत्रणा सिद्ध करत आहे.

पुणे विद्यापिठाशी संलग्‍न ५१३ महाविद्यालयांच्‍या कारभाराचे दायित्‍व प्रभारी प्राचार्यांवर !

यातील काही महाविद्यालयांमध्‍ये परीक्षा केंद्रांवर ‘कॉपी’चे प्रकार चालू असल्‍याने अनेक विद्यार्थी हे आपले प्रवेश संबंधित महाविद्यालयात घेत असल्‍याची माहिती सदस्‍यांनी सभागृहात दिली.

बाँबे रुग्‍णालयातील आरोपीकडून भ्रमणभाष आणि टॅब जप्‍त !

बाँबे रुग्‍णालयामध्‍ये पोलिसांनी कॉक्‍स अँड किंग्‍सचा प्रवर्तक अजय अजित पीटर केरकर याचा भ्रमणभाष आणि टॅब दोन्‍हीही जप्‍त केले

‘कोल्‍हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्‍ट्रिज’चे वर्ष २०२३ चे पुरस्‍कार घोषित !

‘कोल्‍हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्‍ट्रीज’चे वर्ष २०२३ चे पुरस्‍कार घोषित झाले आहेत. हा पुरस्‍कार सोहळा २ नोव्‍हेंबर या दिवशी दुपारी ४.३० वाजता दसरा चौक येथील राजर्षी शाहू स्‍मारक भवन येथे आयोजित केला आहे.

मुंबई येथे ‘एन्‍काऊंटर’च्‍या नावाखाली काही पोलीस अधिकारी गुन्‍हेगारांना ठार करत काही कोटी रुपयांची कमाई करत होते !

माजी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांचा धक्‍कादायक खुलासा !

पुणे येथील महापालिकेच्‍या शाळेमध्‍ये पुरेसे शिक्षक नसल्‍याने शाळेला टाळे लावण्‍याची पालकांची चेतावणी !

अशी चेतावणी का द्यावी लागते ? शिक्षण विभाग काय करतो ? स्‍वतःहून लक्ष देऊन त्‍यामध्‍ये पालट का करत नाही ? शिक्षक अल्‍प असल्‍यामुळे विद्यार्थ्‍यांच्‍या झालेल्‍या हानीचे दायित्‍व कोण घेणार ?

मराठा आरक्षणप्रकरणी राज्‍यात हिंसक पडसाद !

अहिल्‍यानगर येथे मराठा आंदोलकांनी शिक्षकांच्‍या अधिवेशनात घुसून फाडला मंत्र्यांच्‍या छायाचित्राचा ‘बॅनर’ !

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : चारचाकी फोडून ३ लाख ६८ सहस्र रुपये किमतीची चोरी !;  इयत्ता १२ वीतील विद्यार्थिनीची आत्‍महत्‍या !…

चारचाकी फोडून ३ लाख ६८ सहस्र रुपये किमतीची चोरी ! डोंबिवली – मालेगाव (नाशिक) येथील काही कामानिमित्त कल्‍याण येथे आलेल्‍या नोकरदार तरुणींना कल्‍याणमध्‍ये चोरट्यांनी लुटले. हॉटेलात अल्‍पाहार करण्‍यासाठी गेलेल्‍या २ बहिणींची चारचाकी फोडून चोरट्यांनी त्‍यातील ३ लाख ६८ सहस्र रुपये किंमतीचा ऐवज चोरला. (कायदा-सुव्‍यवस्‍थेची दु:स्‍थिती ! – संपादक) इयत्ता १२ वीतील विद्यार्थिनीची आत्‍महत्‍या ! विद्यार्थ्‍यांनो, … Read more

४ नोव्हेंबरला रत्नागिरी नगर वाचनालयात पत्रकार उदय निरगुडकर यांचे व्याख्यान

काळ झपाट्याने पालटतो आहे. जागतिक घडामोडींचे संभाव्य परिणाम काय असू शकतात ? हे श्री. उदय निरगुडकर यांनी त्यांच्या लेख आणि व्याख्याने यांमधून मांडत असतात.