हमासचे इस्रायलवर आक्रमण, हा स्वातंत्र्यलढा ! – इराण
इस्रायलने गाझावरील आक्रमण थांबवले नाही, तर अमेरिकेलाही याची झळ बसेल, अशी चेतावणी इराणने दिली आहे. अमेरिकेने गाझा आणि पॅलेस्टाईन येथील नरसंहार थांबवावा, असे इराणने म्हटले आहे.
इस्रायलने गाझावरील आक्रमण थांबवले नाही, तर अमेरिकेलाही याची झळ बसेल, अशी चेतावणी इराणने दिली आहे. अमेरिकेने गाझा आणि पॅलेस्टाईन येथील नरसंहार थांबवावा, असे इराणने म्हटले आहे.
देशभरातील सर्वच राज्यांत मशीद, दर्गा आणि मदरसा यांनी अशी माहिती देण्यासाठी केंद्र सरकारने देशपातळीवर कायदा करावा, अशी राष्ट्रप्रेमींची मागणी आहे !
जगात जिहादी आतंकवाद प्रसृत करणार्या पाकिस्तानचाच काश्मीरवर अधिकार असल्याचा सदैव पुरस्कार करणार्या इस्लामी तुर्कीयेच्या राष्ट्राध्यक्षांकडून यापेक्षा वेगळी कोणती अपेक्षा करणार ?
गुन्हेगारांना पोलिसांचा भय राहिला नसल्याचे ही घटना द्योतक आहे. अशांवर वचक बसवण्यासाठी पोलीस काय पावले उचलणार ?
रशिया-युक्रेन, इस्रायल-हमास यांच्यात चालू असलेल्या युद्धामुळे जग अस्थिर झाले आहे. अशातच चीन आणि पाक यांची युती जगाला महायुद्धाच्या गर्तेत ढकलण्यासाठी प्रयत्न करू शकते. त्यामुळे भारताने सतर्क रहाण्यासमवेतच युद्धसज्ज होणे आवश्यक !
रेशनिंग घोटाळ्याच्या प्रकरणी बंगालचे वनमंत्री श्री. ज्योतिप्रिया मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून (‘ईडी’कडून) उत्तररात्री साडेतीन वाजता त्यांच्या निवासस्थानातून अटक करण्यात आली.
कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा हिंदुद्वेष ! काँग्रेसला निवडून देणार्या हिंदूंना हे मान्य आहे का ?
केंद्रशासन करणार नवीन कायदा !
कर्नाटक उच्च न्यायालयाने हिजाबच्या संदर्भात निर्णय दिलेला असतांना न्यायालयाचा अवमान करणारा अशा प्रकारचा निर्णय कर्नाटकातील काँग्रेस सरकार घेते, हे लक्षात घ्या !