शिकण्‍याची वृत्ती आणि परिपूर्ण सेवा करणे, अशा अनेक दैवी गुणांनी युक्‍त असून सतत कृतज्ञताभावात असणारे देवद (पनवेल) येथील सनातनचे १०२ वे (समष्‍टी) संत पू. शिवाजी वटकर (वय ७७ वर्षे) !

‘जसे वय वाढत जाईल, तशी सर्वसाधारण वयस्‍कर व्‍यक्‍ती तिच्‍यातील आत्‍मकेंद्रितपणामुळे सर्वांना नकोशी होते; परंतु पू. शिवाजी वटकर यांचे वयाच्‍या ७७ वर्षीचे वागणे तरुणांना लाजवणारे आहे.

व्‍यष्‍टी आणि समष्‍टी साधना तळमळीने करणार्‍या देवद आश्रमातील कु. सुषमा लांडे (वय ३९ वर्षे) !

आश्विन शुक्‍ल त्रयोदशी (२७.१०.२०२३) या दिवशी देवद येथील सनातनच्‍या आश्रमातील कु. सुषमा लांडे यांचा ३९ वा वाढदिवस आहे. त्‍या निमित्ताने देवद आश्रमातील कु. दीपाली माळी यांना त्‍यांची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये येथेे दिली आहेत.

तत्त्वनिष्‍ठता आणि सेवाभाव असलेल्‍या ६८ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी असलेल्‍या सौ. प्रियांका चेतन राजहंस !

आश्‍विन शुक्‍ल द्वादशी (२६.१०.२०२३) या दिवशी ६८ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी असलेल्‍या सौ. प्रियांका चेतन राजहंस यांचा ३७ वा वाढदिवस झाला. त्‍यानिमित्त त्‍यांचे वडील आधुनिक पशूवैद्य अजय जोशी यांना सौ. प्रियांका यांच्‍याविषयी जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये खाली दिली आहेत.

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्‍यानुसार ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे अधिवक्‍ता रामदास केसरकर यांनी सौ. प्रमिला केसरकर यांच्‍यासाठी नामजपादी उपाय केल्‍यावर त्‍यांना वेदना सुसह्य होणे

आज, २७ ऑक्‍टोबर (आश्विन शुक्‍ल त्रयोदशी) या दिवशी सनातनच्‍या १२१ व्‍या संत पू. (कै.) सौ. प्रमिला रामदास केसरकर यांची द्वितीय पुण्‍यतिथी आहे. त्‍या निमित्ताने त्‍यांचे पती अधिवक्‍ता रामदास केसरकर यांना जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.

‘सर्वसामान्‍य व्‍यक्‍तीचा मृत्‍यू होणे आणि साधकाचा मृत्‍यू होणे’ या दोन प्रसंगांतील भेद दर्शवणारी सूत्रे

सौ. प्रमिला केसरकर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतांना माझ्‍या डोळ्‍यांसमोर आपोआप समाजातील एखादी व्‍यक्‍ती मृत होते, त्‍या प्रसंगाचे चित्र आले. ‘सर्वसामान्‍य व्‍यक्‍तीचा मृत्‍यू होणे आणि साधकाचा मृत्‍यू होणे’ या दोन प्रसंगांतील भेद दर्शवणारी सूत्रे येथे दिली आहेत.