अमेठी (उत्तरप्रदेश) – येथे एका १६ वर्षांच्या मुलीला घरात घुसून जिवंत जाळण्यात आले. आरोपी तरुणाने त्याच्या मित्रांसह हे कृत्य केले. पीडित मुलीचा उपचाराच्या वेळी मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी ८ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. फैजान, जावेद, गुफरान, प्रिंस पाल, रामबहादुर यादव आणि त्यांचे अन्य मित्र यांचा पोलीस शोध घेत आहेत. या हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
संपादकीय भूमिकागुन्हेगारांना पोलिसांचा भय राहिला नसल्याचे ही घटना द्योतक आहे. अशांवर वचक बसवण्यासाठी पोलीस काय पावले उचलणार ? |

भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
महिलांवरील वाढलेले अत्याचार हे वाढती लोकसंख्या आणि महिलांवरील जागृती यांमुळे ! – गृह विभाग
पुणे येथे गोवंशियांची हत्या करून मांस वाहून नेणारी चारचाकी पकडली !
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद
५०० रुपयांची बनावट नोट चलनात आणण्याचा प्रयत्न करणारे दोघे पोलिसांच्या कह्यात !