श्री गणरायाला साकडे !
देवा श्री गणेशा, तू गणांचा अधिपती आहेस ! तू दुःखहर्ता आहे आणि सुखकर्ता आहेस. पूजेत तुला पहिला मान आहे; कारण तुझ्या स्मरणमात्रे दाही दिशा मोकळ्या होतात आणि पूजेतील ती ती देवता पूजेच्या ठिकाणी येऊ शकते !
देवा श्री गणेशा, तू गणांचा अधिपती आहेस ! तू दुःखहर्ता आहे आणि सुखकर्ता आहेस. पूजेत तुला पहिला मान आहे; कारण तुझ्या स्मरणमात्रे दाही दिशा मोकळ्या होतात आणि पूजेतील ती ती देवता पूजेच्या ठिकाणी येऊ शकते !
शिक्रापूर येथे पुणे-नगर महामार्गावर दाटीवाटीने जनावरे कोंबून वाहतूक करणार्या ट्रकवर शिक्रापूर पोलिसांनी १६ सप्टेंबर या दिवशी कारवाई केली आहे.
इमारतीच्या शेवटच्या छतावरील म्हणजे ‘रुफ टॉप हॉटेल’वर पोलिसांनी कारवाई करावी, अशा महापालिका प्रशासनाने पाठवलेल्या पत्राला पोलिसांनी केराची टोपली दाखवली आहे.
२१ दिवसांत कार्यवाही न झाल्यास थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करता येणार !
देशातील मोठ्या शहरांमध्ये अनेक लोक भल्या सकाळी योगाभ्यास करण्यासाठी एकत्र येत आहेत.
‘सध्याच्या गणेशोत्सवाचे स्वरूप पहाता ‘लोकमान्य टिळकांचे दूरदर्शीत्व आणि त्यांची स्वप्ने यांना आपण तिलांजली तर देत नाही ना ?’, अशी शंकेची पाल चुकचुकल्या वाचून रहात नाही.
‘जेव्हा ‘आपलेच म्हणणे खरे’, असे अहंभावी विचार असतात आणि प्रत्यक्षात ते खरे नसतात, तेव्हा शब्दच्छल करून ते खरे करण्याच्या नादात काही तथाकथित स्वयंघोषित विद्वान तोंडघशी पडतात. त्यांचा दुतोंडीपणा उघडा पडत असतो.
‘श्री गणेशचतुर्थी नंतर लगेचच ऋषिपंचमी येते. ऋषींची आठवण काढत त्यांच्यासारखा आहार करण्याचा हा दिवस. त्या दिवशी बैलाच्या श्रमाचे काही खायचे नाही. शेतीकामाला बैल वापरला जाऊ लागला.
कश्यप, अत्रि, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नि आणि वसिष्ठ या सप्तर्षींना नमस्कार करून प्रार्थना करावी, ‘आमच्याकडून कायिक, वाचिक आणि मानसिक ज्या काही चुका झाल्या आहेत, त्यासाठी आम्हाला क्षमा करावी.
‘लव्ह जिहाद’ला पूर्णपणे पायबंद घालण्यासाठी इस्लामी शिकवणुकीचे खरे स्वरूप समजून घेणे आवश्यक !