कॅनडामध्ये वर्षभरात भारतविरोधी १५ घटना घडूनही एकालाही अटक नाही !

यातून ट्रुडो सरकारची कार्यक्षमता आणि भारतद्वेष लक्षात येतो ! असे सरकार भारतावर आरोप करून जगात हास्यास्पदच ठरत आहे !

(म्हणे) ‘आतंकवाद आणि अपहरण यांच्या धोक्यामुळे जम्मू-काश्मीर, मणीपूर आणि आसाम येथे जाऊ नका !’

कॅनडाच्या आगळिकीप्रकरणी त्याला धडा शिकवण्यासाठी भारताने स्वत:च्या वाढलेल्या शक्तीचा उपयोग करावा !

नियमभंग करून कॅनडाने अधिकार्‍याचे नाव केले उघड !

कॅनडाने भारताच्या विरोधात एकप्रकारे युद्धच चालू केले आहे. भारताने आता कॅनडाला या युद्धात पराभूत करून त्याची जगात छी थू होईल, असा प्रयत्न केला पाहिजे !

काँग्रेसनेच राजकीय लाभासाठी खलिस्तानचे सूत्र पुढे आणले ! – जी.बी.एस्. सिद्दू, ‘रॉ’चे माजी अधिकारी

ज्या काँग्रेसने खलिस्तानचे भूत निर्माण केले, तेेच इंदिरा गांधी यांच्या हत्येस कारणीभूत ठरले ! याचाच अर्थ ‘जे पेरले तेच उगवते’ हे लक्षात येते !

कुठे शेतकरी, तर कुठे सरकारी कर्मचारी !

‘शेतकर्‍यांना सुटी नाही. ते आठवड्याचे सातही दिवस शेतात कष्टाचे काम करतात, तरी ते गरीब असतात. याउलट सरकारी कर्मचारी आठवड्यातील पाच दिवसच काम करतात आणि तेही कष्टाचे नसते, तरी त्यांना गरिबी म्हणजे काय, हे ज्ञात नसते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पुणे शहर भाजपची कार्यकारिणी घोषित !

भाजपच्या शहराध्यक्षपदी धीरज घाटे यांच्या निवडीनंतर एका मासाने पुणे शहराची कार्यकारिणी १९ सप्टेंबर या दिवशी घोषित करण्यात आली. सरचिटणीसपदी चौघांची नियुक्ती करणार असे असतांना सरचिटणीसपदी ८ जणांना निवडण्यात आलेले आहे.

मराठवाड्याचा विकास हवा !

हैद्राबाद मुक्‍तीसंग्रामाला यंदा ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. तत्‍कालीन निजाम राजवटीचा भाग असलेल्‍या मराठवाड्याच्‍या ‘मुक्‍तते’चा अमृत महोत्‍सव साजरा करण्‍यासाठी राज्‍यशासनाने छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रीमंडळाची विशेष बैठक घेऊन ५९ सहस्र कोटी रुपयांचे विशेष..