
कश्यप, अत्रि, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नि आणि वसिष्ठ या सप्तर्षींना नमस्कार करून प्रार्थना करावी, ‘आमच्याकडून कायिक, वाचिक आणि मानसिक ज्या काही चुका झाल्या आहेत, त्यासाठी आम्हाला क्षमा करावी. आमचा पुढील जीवनप्रवास ईश्वराच्या मार्गावर शीघ्र गतीने व्हावा, अशी आमच्यावर कृपा करावी.’
(साभार : मासिक ‘ऋषी प्रसाद’, ऑगस्ट २००६)
२६ जून : छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती (तिथीनुसार)
प्राचीन हिंदु धर्माची महानता
हिंदु धर्माची महानता !
‘नीट’ (राष्ट्रीय पात्रता परीक्षा) परीक्षेच्या दिवशीच ‘बेस्ट’ बसच्या कर्मचार्यांचा संप का ?
२४ जून : महर्षि याज्ञवल्क्य यांची जयंती
हिंदु धर्म सोडला, तर जीवनाचा कणाच मोडण्याची शक्यता !