सांगली प्रशासनाच्या नियोजनशून्यतेमुळे गणेशभक्तांसमोर विसर्जनाच्या वेळी ‘विघ्न’ !
सांगली जिल्ह्यात पावसाने मारलेली दडी आणि पाटबंधारे विभागाने केलेले अक्षम्य दुर्लक्ष यांमुळे सांगलीत कृष्णा नदीत २० सप्टेंबरला केवळ १ फूट पाणी होते.
सांगली जिल्ह्यात पावसाने मारलेली दडी आणि पाटबंधारे विभागाने केलेले अक्षम्य दुर्लक्ष यांमुळे सांगलीत कृष्णा नदीत २० सप्टेंबरला केवळ १ फूट पाणी होते.
९ मासांपूर्वी बनावट आधार कार्ड आणि पॅनकार्ड बनवल्याचे उघड !
लोकशाहीला धाब्यावर बसवून आणीबाणीच्या काळात राज्यघटनेत घुसडलेल्या या शब्दांवरून एवढी वर्षे ज्यांनी अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनाचे राजकारण केले, त्यांना हे शब्द हटवल्यावर पोटशूळ उठला नाही, तरच नवल होय !
राज्यभरात दीड दिवसांच्या आणि प्रामुख्याने घरगुती श्री गणेशमूर्तींचे २० सप्टेंबरला ‘गणपति बाप्पा मोरया-पुढच्या वर्षी लवकर या’, ‘गणपति गेले गावाला चैन पडेना आम्हाला’, या गजरात भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले.
आपल्याकडे उत्सवांच्या वेळी आरती करण्याची पद्धत आहे. आरतीमध्ये संबंधित देवतेची स्तुती केलेली असते. ‘आरतीच्या माध्यमातून देवतेची स्तुती केली की, देवता आपल्यावर कृपा करतात’, अशी हिंदूंची श्रद्धा आहे.
‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान’ चालू करूनही एस्.टी.च्या गाड्यांमध्ये म्हणावी तशी स्वच्छता नसल्यामुळे एस्.टी. महामंडळाने याविषयी कडक धोरण अवलंबले आहे.
तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी कपडे धुण्याचा व्यवसाय करणार्या मुसलमानांना २५० युनिट निःशुल्क वीज देण्याचा आदेश नुकताच दिला.
‘गाडीवर मळाचा थर बसून ती गंजून खराब होऊ नये, यासाठी आपण ती वेळोवेळी धुतो. घर स्वच्छ रहावे, यासाठी आपण वेळोवेळी केर, जळमटे काढतो आणि लादी पुसतो.
खलिस्तानी आतंकवादाला शह दिल्यामुळे कटुतापूर्ण भारत-कॅनडा संबंध आता नीच्चांकाच्या दिशेने मार्गक्रमण करू लागले आहेत.
भारतीय मन हे उत्सवप्रिय आहे. अनेक सांस्कृतिक सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. गणेशचतुर्थी हा याच परंपरेतील सगळ्यात मोठा सण ! घरोघरी श्री गणेशाचे आगमन मोठ्या थाटात केले जाते.