फलक प्रसिद्धीकरता
तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी कपडे धुण्याचा व्यवसाय करणार्या मुसलमानांना २५० युनिट निःशुल्क वीज देण्याचा आदेश नुकताच दिला. यापूर्वी हा लाभ कपडे धुण्याचा व्यवसाय करणार्या मागासवर्गियांना दिला जात होता.
अधिक वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/721464.html
ढोंगी कॉकरोच जनता पक्षाचे खरे स्वरूप जाणा !
हे सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !
बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण आता देवाच्याच हाती !
मुलांना धर्मशिक्षण मिळत नसल्याचा दुष्परिणाम जाणा !
भारत असा निर्णय कधी घेणार ?
सरकारी यंत्रणा हे का पहात नाही ?