पूर्णवेळ साधना करू लागल्यावर गुरुकृपेने कुटुंबियांच्या परिस्थितीत झालेले सकारात्मक पालट
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धेमुळे पूर्णवेळ साधना चालू केल्यावर घरच्यांचा विरोध न्यून होणे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धेमुळे पूर्णवेळ साधना चालू केल्यावर घरच्यांचा विरोध न्यून होणे
गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) चरण हेच आपले अंतिम स्थान आहे. ‘यापेक्षा अजून काही प्राप्त करायला हवे’, असे जीवनात काहीच नाही. मनाच्या अशा स्थितीत सुचलेल्या ओळी येथे दिल्या आहेत.
माझी आई सौ. शालिनी पांडुरंग सावंत प्रतिदिन एक भावप्रयोग करते. आई नियमित तोच एक भावप्रयोग करते. ती करत असलेला भावप्रयोग तिने मला सांगितल्यावर मीही तोच भावप्रयोग केला. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
वाढदिवसाच्या निमित्ताने श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना भेटायला आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायला जाणे अन् ‘त्यांना नमस्कार करू शकते का ?’, असे विचारल्यावर त्यांनी प्रेमाने होकार देणे
गणेशोत्सवाच्या निमित्ताने राज्यातील गणेशमूर्ती मिरवणुकीचे आगमन आणि विसर्जन मार्गांची डागडुजी करण्याचा आदेश राज्यशासनाने दिला आहे. ४ सप्टेंबर या दिवशी सह्याद्री अतिथीगृह येथे दहीहंडी आणि गणेशोत्सव यांनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा बैठक घेण्यात आली.
मुंबई – गोवा महामार्गाच्या कामाच्या पूर्ततेअभावी रायगडमधील पत्रकार १२ सप्टेंबर या दिवशी शांततेच्या मार्गाने आरती जागर आंदोलन करणार आहेत. ९ ऑगस्टला पत्रकारांनी बोंबाबोंब आंदोलन केले होते.
कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक आणि बाल रंगभूमी परिषद, नागपूरद्वारे आयोजित राज्यस्तरीय संस्कृत बाल नाट्यस्पर्धेची अंतिम फेरी स्वर्गीय सुरेश भट सभागृह, रेशीम बाग, नागपूर येथे पार पडली. या स्पर्धेत अमरावती विभागातून अंतिम फेरीत पोचलेल्या ‘नारायणा विद्यालयम्’च्या ‘बुभुक्षित’ या संस्कृत नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
जयपूर, राजस्थान येथील सनातनच्या ८३ व्या संत पू. (श्रीमती) गीतादेवी खेमका यांचा आज ८१ वा वाढदिवस
(९.१२.२०१८ या दिवशी संतपदी विराजमान)
नुकतेच जालना येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार्या, उपोषणास बसलेल्या सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. यात असंख्य कार्यकर्ते घायाळ झाले. याचा सकल हिंदु समाज तीव्र निषेध करत आहे.
कोंडवे येथे काही दिवसांपूर्वी ३ संशयितांकडून बंदुकीद्वारे दहशत निर्माण करण्यात आली होती. या प्रकरणी महिताब जब्बार शेख, अश्फाक मुबारक शेख आणि मनीष चांद कुरेशी यांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या युवकांनी कोंडवे येथील तक्रारदारांच्या घरासमोर बंदूक रोखून दहशत निर्माण केली होती.