लाठीमाराचा निर्णय अपर पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपअधीक्षक यांनी घेतला ! – ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस महानिरीक्षक
जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलनकर्त्यांवर लाठीमार करण्याचा निर्णय अपर पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपअधीक्षक यांनी घेतला.
जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलनकर्त्यांवर लाठीमार करण्याचा निर्णय अपर पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपअधीक्षक यांनी घेतला.
या बैठकीमध्ये सातारा शहर आणि पंचक्रोशीतील गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी अन् कार्यकर्ते सहभागी झाली होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणे, सौ. रूपा महाडिक आणि सौ. भक्ती डाफळे उपस्थित होत्या.
अशी संवेदनशीलता आणि तत्परता जनतेला अपेक्षित आहे, असे कुणी म्हटल्यास चुकीचे ठरू नये !
पुणे येथील अवैध मशिदीचे बांधकाम हटवण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा पालिकेवर मोर्चा !
कुत्र्यांची समस्याही सोडवू न शकणारे प्रशासन राज्याचा कारभार कसा हाकत असतील ?, हेच यावरून लक्षात येते ! यास उत्तरदायी असणार्यांना सरकारने तात्काळ सेवामुक्त केले पाहिजे !
भिवंडी येथे एका यूट्यूब वाहिनीच्या ३ कथित पत्रकारांनी एका खासगी रुग्णालयाची अपकीर्ती करणारे लिखाण करून त्याचा व्हिडिओ सिद्ध केला.
मुसलमान तरुणाने अल्पवयीन मुसलमान मुलीशी विवाह करण्यासाठी धर्मांतर केले. या संदर्भात एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला असून यात ते दोघे विवाह करत असल्याचे दिसत आहे.
४ सप्टेंबरला सकाळी ९.३० वाजता मुख्य मंदिरातून नगर प्रदक्षिणा सोहळ्यास प्रारंभ झाला. प्रदक्षिणेच्या मध्यभागी वीणा आणि डमरू होते. त्यांच्या समवेत भगवे ध्वज घेतलेले पुजारी आणि भाविक होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची क्षमा मागावी. मराठा आंदोलकांवर लाठीमार करणार्यांना मराठवाड्यात बंदी घाला.
सनातन धर्माने कधीही आतंकवाद करण्यास सांगितलेले नाही कि सनातन धर्माच्या लाखो वर्षांच्या इतिहासात सनातन धर्मीय असे कधी वागले असेही नाही; मग स्टॅलिन यांना हा धर्म का संपवावासा वाटतो ?, हे त्यांनी जनतेला विस्तृतपणे सांगायला पाहिजे !