फळाची अपेक्षा न ठेवता प्रयत्नांची पराकाष्ठा करा !
‘क्रियमाणकर्माचा पूर्ण वापर करून प्रयत्नांची पराकाष्ठा करा; पण फलनिष्पत्ती प्रारब्धावर किंवा देवावर सोडा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘क्रियमाणकर्माचा पूर्ण वापर करून प्रयत्नांची पराकाष्ठा करा; पण फलनिष्पत्ती प्रारब्धावर किंवा देवावर सोडा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
इंग्रजांनी जगातील ज्या देशांवर राज्य केले, तेथे त्यांनी त्यांची संस्कृती, परंपरा, खेळ आदी नेले; मात्र मोजक्याच देशांनी इंग्रजांचे राज्य गेल्यावर त्यातील काही गोष्टी स्वीकारल्या, तर अनेकांनी अस्मिता म्हणून नाकारल्या.
सतत पाऊस पडत असल्यास शरिरातील अग्नी मंद होतो. अशा वेळी विशेषतः शाळकरी मुलांना सकाळी भूक नसल्यास दूध घेण्याचा आग्रह करणे टाळावे. पावसाळा संपल्यावर पचनशक्तीचा अंदाज घेऊन (भूक किती लागते, हे पाहून) मग दूध चालू करायचे का, ते पहावे.’
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हेही पूर्वीपासून ‘भारत हे हिंदु राष्ट्र होईल’, असे सांगत आहेत. त्याचाच हा प्रारंभ आहे ! पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्याप्रमाणे अन्य संतही अशाच प्रकारे मोठ्या प्रेरणेने कार्यान्वित होत आहेत.
काही दिवसांपूर्वी चर्चगेट रेल्वेस्थानकाजवळ गेल्यावर नवीन प्रकारच्या आणि पुष्कळ मोठा घेर असलेल्या छत्र्यांची विक्री चालू होती.
‘सामाजिक माध्यमांद्वारे अल्पवयीन मुलींचे चलचित्र फिरवून त्यांचा लैंगिक छळ करणार्या टोळीतील ५ जणांना पोलिसांनी गोव्यातील विविध भागांतून कह्यात घेतले आहे.’
‘शास्त्रानुसार आचरणाचे धर्म-अनुष्ठानाचे फळ हे आहे की, संसारापासून वैराग्य येईल. सत्संगाचे, शास्त्र अध्यायनाचे आणि धर्माचे फळ हेच आहे. जर वैराग्य येत नसेल, तर तुम्ही जीवनात धर्माचरण केले नाही, शास्त्रांचा पूर्ण अर्थ समजून घेतला नाही.
‘पूर्वी भारतात गुरुकुल शिक्षणपद्धत होती. त्याला मोडून काढण्यासाठी स्वातंत्र्यापूर्वीच गांधीजींच्या प्रोत्साहनाने देशातील शिक्षणव्यवस्थेच्या इस्लामीकरणाला आरंभ झाला.
‘जंक फूड (पिझ्झा, बर्गर, फ्रँकी असे विविध पदार्थ) खाणे, ही आता सामान्य गोष्ट झाली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ‘जंक फूड’ आवडते. पण हे पदार्थ खाण्यापासून अनेकांना स्वत:ला रोखताही येत नाही. हे पदार्थ खाण्याची सवय का सोडता येत नाही ? याचा खुलासा एका संशोधनामधून करण्यात आला आहे.
‘भारतातील कोणत्याही न्यायालयामध्ये गेल्यास तेथे अनेक नोटीस, फलक आणि सूचना फलक लावलेले दिसतात. राज्यघटनेच्या प्रावधानांप्रमाणे भारतातील किचकट कायदेशीर प्रक्रियेसाठी पुष्कळ व्यय येतो.