लैंगिक छळ करणार्‍या आरोपींना फाशी देणे, ही परिणामकारक शिक्षा होईल !

‘सामाजिक माध्‍यमांद्वारे अल्‍पवयीन मुलींचे चलचित्र फिरवून त्‍यांचा लैंगिक छळ करणार्‍या टोळीतील ५ जणांना पोलिसांनी गोव्‍यातील विविध भागांतून कह्यात घेतले आहे.’ (२९.७.२०२३)