सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव’रूपी समष्‍टी रूपाची सूक्ष्मातून सेवा करणारे सनातनचे ३२ वे (व्‍यष्‍टी) संत पू. सौरभ जोशी (वय २७ वर्षे) !

१६.६.२०२३ या दिवशी पू. सौरभदादा आणि मी (त्‍यांचे वडील श्री. संजय जोशी) यांच्‍यात याविषयी झालेली प्रश्‍नोत्तरे येथे दिली आहेत. यातून बहुविकलांग असूनही सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या समष्‍टी रूपाची सूक्ष्मातून सेवा करणार्‍या पू. सौरभदादांची साधनेची तळमळ दिसून येते.

गुरूंचे माहात्‍म्‍य

‘गुरुभक्‍तीयोगात येते की, सुईच्‍या छिद्रातून उंट जाऊ शकेल; पण याहूनही अत्‍यंत कठीण गोष्‍ट आहे ‘गुरुकृपेविना ईश्‍वरी कृपा प्राप्‍त करणे.’

सराफी व्‍यवसायासहित तळमळीने सनातनची सात्त्विक उत्‍पादने आणि ग्रंथ वितरण करणारे फरीदाबाद येथील हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’चे वाचक श्री. सचिन कपिल !

‘श्री. सचिन कपिल यांचे फरीदाबादमध्‍ये ‘अपना ज्‍वेलर्स’ हे दुकान असून ते मागील काही वर्षांपासून हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’चे वाचक आहेत.

प्रेमळ, धर्माभिमानी आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍याप्रती भाव असलेली खामगाव (जिल्‍हा बुलढाणा) येथील ५७ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची कु. देवश्री गजानन नागपुरे (वय ११ वर्षे) !

उच्‍च लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्‍हणजे पुढे हिंदु राष्‍ट्र चालवणारी पिढी ! कु. देवश्री गजानन नागपुरे ही या पिढीतील एक आहे !

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवापूर्वी साधकाला पडलेली पूर्वसूचना दर्शवणारी स्‍वप्‍ने आणि ब्रह्मोत्‍सवाच्‍या दिवशी आलेल्‍या अनुभूती

ब्रह्मोत्‍सव चालू होण्‍याआधीच मला स्‍वप्‍नामध्‍ये ‘प.पू. गुरुदेव (सच्‍चिदानंद डॉ. जयंत आठवले), श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ हे तीनही गुरु रथात विराजमान आहेत’, असे दृश्‍य दिसले.

मेट्रो चालकांमध्ये ७ महिलांची वर्णी !

मेट्रोमध्ये ७ महिला चालक असून या सातही महिलांचे पायलटचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. वनाज ते रुबी हॉल क्लिनिक आणि पिंपरी-चिंचवड ते सिव्हील कोर्ट या अंतरावर मेट्रोची सेवा १ ऑगस्टपासून चालू झाली.

प्रभु श्रीरामांच्या प्रेरणेने जीवन चारित्र्यसंपन्न होईल ! – स्वामी स्वरूपानंद सरस्वती

प्रभु श्रीरामांची प्रेरणा, शक्ती आणि सामर्थ्य जीवनात निर्माण झाले, तर जीवन चारित्र्यसंपन्न, शुद्ध, निर्मळ होईल, असे प.पू. स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी सांगितले.

राहुल गांधी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती !

शिक्षेवर स्थगिती आणण्यासाठी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात ४ ऑगस्ट या दिवशी सुनावणी झाली. त्यावर न्यायालयाने गांधी यांच्या दोषसिद्धतेवर स्थगिती आणली आहे.

महिलांना पुरुषांसमवेत नमाजपठण करण्याची अनुमती दिल्याच्या प्रकरणी मौलवीला अटक  !

महिलांना पुरुषांसमवेत नमाजपठण करण्याची अनुमती दिल्याच्या प्रकरणी मौलवी पांजी गुमिलांग यांना अटक करण्यात आली.

ज्ञानवापीच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाला प्रारंभ !

ज्ञानवापी परिसराच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाला ४ ऑगस्टला सकाळी ७.४५ वाजल्यापासून प्रारंभ करण्यात आला. दुपारी १२ पर्यंत सर्वेक्षण केल्यानंतर दुपारच्या नमाजापुळे ते थांबवण्यात आले.