गोवा किनारपट्टीजवळच्या समुद्रात हवेतून हवेत मारा करणार्या स्वदेशी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
भारतीय वायू दलाच्या हलक्या वजनाच्या लढाऊ विमान (एल्सीए) एल्एस्पी-७ तेजसने २३ ऑगस्ट २०२३ या दिवशी गोवा किनारपट्टी जवळच्या समुद्रात स्वदेशी बनावटीच्या ‘अस्त्र बियॉन्ड व्हिज्युअल रेंज’ (दृष्टीक्षेपाच्या पलीकडील अस्त्र) या हवेतून हवेत मारा करणार्या क्षेपणास्त्राचे यशस्वीपणे प्रक्षेपण केले.