
मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – भाजपचे नेते अनुज चौधरी (३५ वर्षे) यांची १० ऑगस्ट २०२३ या दिवशी येथील पार्श्वनाथ प्रतिभा सोसायटीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांना सुरक्षा पुरवण्यासाठी संभळ पोलिसांनी एक सुरक्षारक्षक नियुक्त केला होता. तसेच अनुज चौधरी यांनी २ खाजगी सुरक्षारक्षकही ठेवले होते. नेहमीप्रमाणे अनुज चौधरी त्यांच्या मित्रासोबत सोसायटीत फिरत होते. ते गेटवर पोचले असता समोरच्या रस्त्यावरून दुचाकीवर ३ गुंड आले आणि तिघांनी चौधरी यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. डोक्यात, पाठीला आणि खांद्यावर गोळी लागल्याने अनुज चौधरी जागीच ठार झाले. पोलिसांनी अनुज चौधरी यांना रुग्णालयात नेले; मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलीस अधीक्षक अखिलेश भदौरिया यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
‘इवनिंग वॉक’ के दौरान यूपी के मुरादाबाद में सरेआम बीजेपी नेता की हत्या, कैमरे में कैद हुई पूरी वारदात! #UttarPradesh #Moradabad #AnujChaudhary #ATVideo #BreakingNews | @ashutoshjourno pic.twitter.com/FAb99gj1nm
— AajTak (@aajtak) August 11, 2023
संपादकीय भूमिका
|
Ulema Demand Ministerial Posts : कर्नाटक : मुसलमानांना ३ मंत्रीपदे देण्याची उलेमांची काँग्रेसकडे मागणी !
Jalna School Dance Row : संचालक तारिक सिद्दीकी, नृत्यशिक्षक साजिद शेख आणि निवेदिका उजमा तबस्सुम यांना अटक !
CPI Vandalized Toll Gate : माकपच्या कार्यकर्त्यांकडून पथकर नाक्यावर शुल्क न भरता दादागिरी : तात्पुरता अडथळा तोडून पलायन
‘तिहेरी तलाक’ आणि ‘बहुपत्नीत्व’ यांवरून विधानसभेत गदारोळ
उत्तरप्रदेश : भगवान हनुमानाच्या मूर्ती तोडफोडीच्या प्रकरणी असद याच्यावर आरोप
५ राज्यांत लव्ह जिहादची ७ प्रकरणे उघड !