वर्सोवा (मुंबई) समुद्रात बोट बुडून २ जण बेपत्ता !
मुंबई शहरातील वर्सोवा येथील समुद्रात मासेमारीसाठी गेलेली एक बोट ५ ऑगस्टच्या रात्री ९.३० वाजता बुडाली. बोटीत ३ जण होते. त्यातील एकाने पोहत समुद्रकिनारा गाठला आहे. अद्याप दोघांचा शोध लागलेला नाही.
मुंबई शहरातील वर्सोवा येथील समुद्रात मासेमारीसाठी गेलेली एक बोट ५ ऑगस्टच्या रात्री ९.३० वाजता बुडाली. बोटीत ३ जण होते. त्यातील एकाने पोहत समुद्रकिनारा गाठला आहे. अद्याप दोघांचा शोध लागलेला नाही.
नूंह (हरियाणा) येथे धर्मांध मुसलमानांनी ३१ जुलै या दिवशी हिंदूंच्या शोभायात्रेवर आक्रमण करण्यासह शहरातील सायबर पोलीस ठाणेही जाळले होते. तसेच ठाण्यात ठेवलेल्या सायबर गुन्ह्यांचे अनेक पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्नही केला होता.
‘हिंदु धर्म हा खरोखरच श्रेष्ठ आहे’, हे जेव्हा स्पष्ट होईल, तेव्हा धर्मांतरित झालेल्यांना परत येण्याची इच्छा होईल !
‘डोळे येणे’ म्हणजे नक्की काय ? ते कशामुळे होते ? त्याची लक्षणे कोणती ? त्यासाठी कोणती उपाययोजना करता येते ? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण करून घेऊया आणि आजारासंबंधी सगळे सजग होऊया.
भारत सरकारने ‘अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम कायदा’ संसदेमध्ये संमत करून घेतला. त्यानंतर हा कायदा प्रत्येक राज्यामध्ये आणला गेला आणि त्यांच्या परिस्थितीप्रमाणे तो ‘राज्य कायदा’ म्हणून घोषित करण्यास मान्यता दिली.
‘रवींद्रनाथांनी मुंबईवर ‘बोम्बई शहर’, असा एक निबंधच लिहिला. यात त्यांनी लिहिले, ‘मुंबईत दानाविषयी मात्र एक मुक्तहस्तता आहे. बंगालमध्ये सर्वांत अल्प दान मिळते.’ रवींद्रनाथांनी बंगालीजनांना प्रेरणा मिळावी, यासाठी छत्रपती शिवरायांचे असामान्य व्यक्तीमत्त्व बंगालीतून त्यांच्यासमोर मांडले.
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २२२ ‘पावसाळ्यात अधिक काळ पाण्यात पाय भिजल्यावर काही जणांना पायांच्या बोटांच्या बेचक्यांत एकप्रकारचा त्वचाविकार होतो. या विकाराला ‘चिखल्या’ म्हणतात. यामध्ये बोटांच्या बेचक्यांत भेगा पडणे, तेथील त्वचा ओलसर राहून तिला दुर्गंध येणे, खाज येणे, असे त्रास होतात. यावर पुढीलप्रमाणे सोपा उपाय करून पहावा. प्रतिदिन रात्री झोपण्यापूर्वी पाय साबण लावून स्वच्छ धुवावेत … Read more
थोडक्यात, हे लिखाण, म्हणजे त्या दैवी जिवाच्या साधनेचा आलेख असेल ! ज्यातून ‘त्याच्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये होणारे चढ-उतार आणि त्याला कारणीभूत घटक’ यांचा अभ्यास करता येईल.
‘वैदिक विधानाने केलेल्या उचित निष्काम कर्माने बुद्धीचा मळ दूर होतो. तो दूर झाल्यावर आत्मजिज्ञासा उत्पन्न होते आणि सद़्गुरूंच्या मुखातून ऐकलेल्या शास्त्राचा अर्थ मनुष्याच्या हृदयात असा शिरतो, जसे आरशात प्रतिबिंब शिरते.’
‘जून १९९८ मध्ये मी सनातन संस्थेच्या संपर्कात आलो. त्या वेळी मी प्रथम श्री. नंदकिशोर ठाकूर यांच्या घरी गेलो. तेव्हापासून मी अध्यात्मप्रसाराच्या सेवेनिमित्त सौ. नम्रता ठाकूर यांच्या संपर्कात आलो. मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.