फलक प्रसिद्धीकरता
नूंह (हरियाणा) येथे धर्मांध मुसलमानांनी ३१ जुलै या दिवशी हिंदूंच्या शोभायात्रेवर आक्रमण करण्यासह शहरातील सायबर पोलीस ठाणेही जाळले होते. तसेच ठाण्यात ठेवलेल्या सायबर गुन्ह्यांचे अनेक पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्नही केला होता.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/708538.html