सहसाधकांच्‍या समवेत आपुलकीचे नाते निर्माण करणार्‍या ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या उंचगाव (जिल्‍हा कोल्‍हापूर) येथील (कै.) वैद्या सुश्री (कु.) सुजाता जाधव (वय ४१ वर्षे) !

 ७.८.२०२३ या दिवशी उंचगाव (जिल्‍हा कोल्‍हापूर) येथील (कै.) वैद्या सुश्री (कु.) सुजाता जाधव यांच्‍या निधनानंतरचा १२ वा दिवस आहे. त्‍यानिमित्त सहसाधकांना जाणवलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

दुर्ग, छत्तीसगड येथील धर्मप्रेमी सौ. सरिता तरोणे यांनी यजमानांच्‍या आजारपणात अनुभवलेली सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची कृपा !

‘मी सनातन संस्‍थेच्‍या संपर्कात आल्‍यावर मला घरातील लोकांचा पुष्‍कळ विरोध झाला. मी पू. (कै.) चत्तरसिंग इंगळे  आणि पू. अशोक पात्रीकर यांच्‍या मार्गदर्शनानुसार साधना करायला प्रारंभ केला. हळूहळू माझे यजमान आणि घरातील अन्‍य व्‍यक्‍ती यांचे मतपरिवर्तन झाले.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात सेवा करत असतांना सतत शिकण्‍याच्‍या स्‍थितीत असणारे आणि परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याप्रती अपार भाव असलेले घाटकोपर (मुंबई) येथील श्री. बबन वाळुंज (वय ६४ वर्षे) !

प.पू. गुरुदेवांच्‍या सत्‍संगातून आणि आश्रमात सेवा करतांना मला पुष्‍कळ शिकायला मिळाले. प.पू. गुरुदेवांच्‍या कृपेने मला पुष्‍कळ अनुभूतीही आल्‍या. त्‍या येथे दिल्‍या आहेत.

बिबट्याच्‍या आक्रमणातून मिळाले जीवदान !

काशिनाथ निंबाळकर (वय ५२) यांच्‍यावर रात्री साडेदहाला उसाच्‍या शेतात बिबट्याने झडप घालून त्‍यांची हनुवटी पकडली. ते मोठ्याने ओरडल्‍यावर पत्नी सरूबाई (वय ४५) आणि पाळीव कुत्रा त्‍यांच्‍या दिशेने धावून गेले.