रत्नागिरीत अत्याधुनिक कक्ष उभारणार ! – पालकमंत्री उदय सामंत

अत्याधुनिक कक्ष उभारणीसाठी आवश्यक तो निधी दिला जाईल. त्यासाठी प्रस्ताव सिद्ध करण्याच्या सूचनाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या.

लोकांच्या कल्याणासाठी अधिकार्‍यांनी तत्परतेने काम करावे ! – पालकमंत्री उदय सामंत

अधिकार्‍यांना अशा सूचना का द्याव्या लागतात ! खरे तर अधिकार्‍यांनी स्वत:च लोकांच्या कल्याणासाठीच कामे करायला हवीत !

बांगलादेशात धर्माधाने दुर्गादेवीच्या मंदिरात घुसून केली मूर्तींची तोडफोड !

खलील मियाँ नावाच्या धर्मांधाने श्री दुर्गादेवी मंदिरात घुसून मूर्तींची तोडफोड केली. या मूर्ती फोडतांना खलील मियाँ ‘अल्ला-हू-अकबर’ अशा घोषणा देत होता.

मंदिर संस्कृतीच्या रक्षणासाठी वस्त्रसंहिता आवश्यक !

मंदिरात दर्शनासाठी येणारे हिंदू, तसेच पर्यटक यांची वेशभूषा पहाता मंदिराच्या चैतन्याचा त्यांना लाभ होण्याला आणि मंदिराच्या सात्त्विकतेला बाधा येते. त्यामुळे मंदिरांसाठी वस्त्रसंहिता फलक लावणे आवश्यक आहे.

देशातील सर्व मंदिरांचे एकत्रीकरण देशाला समृद्ध बनवू शकते ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

मंदिरांचे सरकारीकरण रहित करून ती भक्तांच्या नियंत्रणात देण्याची मागणी या महासंमेलनातून केली पाहिजे, तसेच प्रत्येक मंदिरांत हिंदूंना धर्मशिक्षण मिळण्याची व्यवस्था केली पाहिजे !

गाझियाबादमध्ये हिंदु मुलीला बलपूर्वक गोमांस खायला घातले, धर्मांतराचा प्रयत्न !

उत्तरप्रदेशमध्ये लव्ह जिहादविरोधी कायदा नावालाच असून त्याला धर्मांध मुसलमान जराही घाबरत नाहीत, असे चित्र निर्माण झाले आहे. हे पालटण्यासाठी सरकारने धर्मांधांविरुद्ध कठोर कारवाई केली पाहिजे !

पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये ३ हिंदु तरुणींचे अपहरण, धर्मांतर आणि मुसलमानांशी करवून दिला विवाह !

 पाकिस्तानमधील असुरक्षित हिंदू !

देहली येथील २ मोठ्या मशिदी पाडण्याचा रेल्वे प्रशासनाचा आदेश !

रेल्वेच्या भूमीवर अतिक्रमण करून मशिदी बांधल्याची रेल्वे प्रशासनाची माहिती

पाकिस्तानमधील चिनी राजदूताच्या पत्नीने पाकिस्तानी मोलकरणीला भर रस्त्यात केली मारहाण !

पाककडून कारवाई करण्याविषयी मौन, तर चीन सरकार चौकशी करून कारवाई करणार !

‘ओपेनहायमर’ चित्रपटात अश्‍लील दृश्याच्या वेळी भगवद्गीता दाखवल्याने हिंदू संतप्त !

हिंदूंमधील धर्माभिमानाचा अभाव असल्यानेच अशा प्रकारे त्यांच्या श्रद्धास्थानांना पायदळी तुडवले जात आहे. अशा प्रकारे मुसलमान अथवा ख्रिस्ती यांच्या धार्मिक भावना दुखावण्याचे कुणी धाडस करीत नाही, हे जाणा !