रेल्वेच्या भूमीवर अतिक्रमण करून मशिदी बांधल्याची रेल्वे प्रशासनाची माहिती
नवी देहली – शहरातील बंगाली मार्केट मशीद आणि तकिया बब्बर शाह या २ मोठ्या मशिदींच्या व्यवस्थापकांना रेल्वे प्रशासनाने नोटीस पाठवली आहे. ‘या दोन्ही मशिदी १५ दिवसांत हटवा अन्यथा रेल्वेचे अधिकारी येऊन त्या पाडतील’, असे नोटिसीत म्हटले आहे. दोन्ही मशिदींच्या व्यवस्थापकांचे म्हणणे आहे की, या मशिदी शेकडो वर्षे जुन्या आहेत. रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे की, रेल्वे मंडळाच्या जागेवर अतिक्रमण करून त्या बांधण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे की, मशिदींवर रेल्वेच्या अधिनियमांप्रमाणे कारवाई करण्यात येईल. अतिक्रमण हटवण्याच्या प्रक्रियेमध्ये जी हानी होईल, त्याला मशिदींचे व्यवस्थापन मंडळ उत्तरदायी असेल.
#BREAKING: दिल्ली की दो बड़ी मस्जिदों को रेलवे का नोटिस, बंगाली मार्केट और तकिया बब्बर शाह मस्जिद को नोटिस..रेलवे ने मस्जिद हटाने के लिए दिया 15 दिनों का अल्टीमेटम
रेलवे का दावा- रेलवे की जमीन पर बनी है मस्जिद#Delhi #Railway #Mosque #DelhiNews @ShoaibRaza87 pic.twitter.com/LdoCbVQsAk
— India TV (@indiatvnews) July 22, 2023
संपादकीय भूमिका
|

Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
वाहनचालकांच्या जिवाशी खेळ खपवून घेणार नाही ! – महसूल राज्यमंत्री योगेश कदम
Aamir Khan Gets Death Threat : अभिनेते आमिर खान यांना ‘लव्ह जिहाद’वरून लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून ठार मारण्याची धमकी
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !