फ्रान्समध्ये हिंसाचार चालूच : १३०० हून अधिक नागरिकांना अटक
फ्रान्समध्ये उसळलेला हिंसाचार अद्यापही चालूच आतापर्यंत १३०० हून अधिक नागरिकांना अटक करण्यात आली आहे.
फ्रान्समध्ये उसळलेला हिंसाचार अद्यापही चालूच आतापर्यंत १३०० हून अधिक नागरिकांना अटक करण्यात आली आहे.
गिरनार, गुजरात येथील नागा साधू श्रीमंत प्रवीणगिरि महाराज यांनी नावेली येथील श्री शनिमंदिराला भेट देऊन उपस्थितांना मार्गदर्शन करतांना असे वक्तव्य केले.
येथे १ जुलैला रात्री उशिरा झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपिठाने हिंदुद्वेषी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना अंतरिम जामीन संमत केला.
काँग्रेस असो वा समाजवादी पक्ष, ते स्त्री-पुरुष समानता आणि महिला सक्षमीकरण यांची मागणी करत नाहीत. जर विरोधी पक्षाला या दोन्ही गोष्टी देशात लागू करायच्या असतील, तर त्यांनी समान नागरी कायद्याला पाठिंबा द्यावा.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात लव्ह जिहाद ! देहली येथील ही अल्पवयीन हिंदु मुलगी स्वत:च्या घरी कुणालाही न सांगता तिचा वेंगुर्ला येथील ‘इंस्टाग्राम’वरील मित्र जावेद मकानदार याच्याकडे आली होती.
‘‘प्रत्येक पंचसदस्य, सरपंच आणि नगरसेवक यांचे युवकांची ‘नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम (NAPS) पोर्टल’वर नोंदणी करून घेणे, हे ध्येय असले पाहिजे. या योजनेअंतर्गत वर्षभरात ‘शिका आणि कमवा’ ही योजना कार्यवाहीत आणली जाईल.’’
‘भारत पराकोटीच्या अधोगतीला जाण्याचे एकमेव कारण म्हणजे ‘आजार होऊ नये, यासाठी उपाय न करता आजार झाल्यावर वरवरचे उपाय करणारी स्वातंत्र्यापासून आतापर्यंतची सरकारे ! यावर एकमेव उपाय म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
गोवा येथील सनातनच्या ४१ व्या संत पू. (श्रीमती) प्रमिला प्रभुदेसाई यांचा आज ९२ वा वाढदिवस
११ डिसेंबर २०२२ या दिवशी चालू झालेला मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्ग ज्याची ‘समृद्धी महामार्ग’ अशी ओळख आहे, त्यावर आतापर्यंत ४०० हून अधिक अपघात झाले आहेत. ही स्थिती निश्चितच गंभीर आहे.
‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’मध्ये ‘मंदिर सुव्यवस्थापन’ या विषयावर परिसंवाद