नेहमीच्या विकारांवरील प्राथमिक उपचार सनातन यष्टीमधु (ज्येष्ठमध) चूर्ण सनातन ब्राह्मी चूर्ण

‘सकाळी रिकाम्या पोटी व्यायाम करून ३० मिनिटांनी १ चमचा सनातन यष्टीमधु (ज्येष्ठमध) चूर्ण १ कप दूध आणि २ चमचे तूप यांसह घ्यावे. नंतर १ घंटा काही खाऊ-पिऊ नये. हा उपचार १ ते ३ मास करावा.

लोकसभा निवडणुकीच्या घोषणापत्रात हिंदु राष्ट्राचे आश्वासन देणार्‍यांनाच हिंदू पाठिंबा देतील !

ज्याप्रमाणे राममंदिरासाठी हिंदूंनी लढा दिला, त्याहून अधिक तीव्रतेने भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याच्या मागणीसाठी संघर्ष करायला हवा !

वीर सावरकर उवाच

हे हिंदूंनो ! तुम्ही दुर्बल आहात; म्हणून आध्रुवध्रुव (उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत) सगळे जग जरी ओरडत सुटले, तरीही तुम्ही आपला तेजोभंग होऊ देऊ नका !

मुसलमान धर्मात भाईचारा आणि विश्वबंधुत्व यांची दिली जाणारी शिकवण अन् त्यामागील विदारक सत्य !

शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणात खरा इतिहास शिकवण्यासाठी ख्रिस्ती, साम्यवादी अन् कथित निधर्मीवादी यांची व्यवस्था पालटणे आवश्यक !

धर्माचरण आणि धर्मरक्षण यांतून हिंदु राष्ट्राकडे वाटचाल !

गोमंतकाच्या पावनभूमीत १६ ते २२ जून २०२३ या कालावधीत अत्यंत उत्साहात पार पडलेल्या एकादश ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’, म्हणजेच ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त देश-विदेशातील मान्यवरांनी विविध विषयांवर विचारमंथन केले.

‘हिंसाचार बंद करा, अन्यथा परिणाम भोगायला सिद्ध रहा’, असे सांगण्यापेक्षा मणीपूरचे मुख्यमंत्री कृती का करत नाहीत ?

‘हिंसाचार बंद करा, अन्यथा परिणाम भोगायला सिद्ध रहा’, असे आवाहन मणीपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी राज्यात हिंसाचार करणार्‍यांना केले आहे. त्यांनी हिंसाचारातील पीडितांची भेट घेतल्यानंतर हे आवाहन केले.’ (२१.६.२०२३)

घोर आपत्काळाला आरंभ होण्यापूर्वी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले संकलित ग्रंथ लवकर प्रकाशित होण्यासाठी साधकांची आवश्यकता !

ग्रंथमालिका अधिक वेगाने होण्यासाठी अनेकांच्या साहाय्याची आवश्यकता आहे. आपली आवड आणि क्षमता यांनुसार ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी होऊन या सुवर्णसंधीचा अधिकाधिक लाभ करून घ्या !

अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !

गुरुपौर्णिमेसाठी घरबसल्या ‘ऑनलाईन’ अर्पण करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. त्यासाठी https://www.sanatan.org/en/donate या मार्गिकेला भेट द्या !’

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या नखांपेक्षा त्यांच्या केसांमध्ये सकारात्मक ऊर्जा अधिक असणे’, हे त्यांचे हिंदु राष्ट्र-स्थापनेचे महान अवतारी कार्य लवकरच पूर्णत्वाला जाणार असल्याचा संकेत असणे

‘त्यांचे केस आणि नखे यांच्यातील सकारात्मक ऊर्जा (चैतन्य) दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे जानेवारी २०२३ पासून हे प्रमाण विलक्षण वाढले आहे. परात्पर गुरु डॉक्टरांचे केस आणि नखे यांच्यातील सकारात्मक ऊर्जेच्या नोंदी येथे दिल्या आहेत.

फर्मागुडी (गोवा) येथील ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवा’चे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

मैदानात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या रथफेरीला आरंभ झाला. तेव्हा ते हात जाडून साधकांकडे पहात होते. त्या वेळी त्यांच्या डोळ्यांतून साधकांच्या दिशेने सूक्ष्मातून ‘कृपालहरी’ जातांना दिसल्या. कृपालहरींमध्ये ‘साधकांची साधना आणखी चांगली होण्यासाठीची प्रेरणा, शक्ती आणि आशीर्वाद’ हे होते….