जमशेदपूर (झारखंड) येथील शाळेत मुसलमान विद्यार्थिनीने हिंदु विद्यार्थिनीला खाऊ घातले गोमांस !

तक्रारीनंतर मुसलमान विद्यार्थिनीची शाळेतून हकालपट्टी !

बोकारो (झारखंड) येथे मशिदीसमोरून हिंदूंना ‘डीजे’ वाजवत नेण्याला मुसलमानांच्या आक्षेपानंतर हाणामारी !

मशिदीसमोरून जातांना कुणी काय करावे आणि करू नये, असा या देशात नियम आहे का ? अशी मानसिकता मोडून काढण्यासाठी पोलीस आणि प्रशासन यांनी कठोर कारवाई करणे आवश्यक आहे !

गोहत्या करणार्‍या अकबर अली याने पोलीस ठाण्यात येऊन पत्करली शरणागती !

अयोध्या येथे गोहत्या करणार्‍या अकबर अली या तरुणाने पोलिसांकडे शरणागती पत्करली. शरणागतीचा फलक हातात घेऊनच तो पोलिसांसमोर उपस्थित झाला.

बुंदी (राजस्थान) येथे भटक्या कुत्र्यांच्या आक्रमणात १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू !

मानवतेच्या नावाखाली भटक्या कुत्र्यांना अभय देणारी व्यवस्था अशा घटनांमुळे हास्यास्पद ठरते, हे लक्षात घ्या ! भटक्या कुत्र्यांची ही प्राणघातक समस्या सोडवण्यासाठी युद्धपातळीवर कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे !

Sanatan Prabhat Exclusive : शासन आदेशांमध्ये शब्दांच्या अनेक चुका, भाषाशैलीही सर्वसामान्यांना समजण्यास किचकट !

महाराष्ट्राच्या शासकीय कामकाजात राजभाषा मराठीची दुर्दशा ! मराठी भाषेच्या शुद्धीकरणाचे महत्त्व सरकारने लक्षात घ्यावे. त्यामुळे शासकीय कामकाजात मराठी भाषेचा उपमर्द होणार नाही, याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यासाठी उपायोजना काढणे आणि सुधारणा करणे आवश्यक आहे.

मुंबईत युवतीवर बलात्कार करणार्‍या रिक्शाचालकाला अटक !

महिलांवरील वाढते अत्याचार लक्षात घेऊन स्वत:च्या रक्षणासाठी युवतींनी स्वरक्षण प्रशिक्षण घ्यावे !

जळगावमध्ये हिंदूंच्या मंदिराला विरोध करत धर्मांधांकडून दंगल !

देशभर अनधिकृत मजारी आणि मशिदी उभारणारे; वक्फ बोर्डाच्या माध्यमातून सहस्रो एकर भूमी अनधिकृतपणेबळकावणारे अन् रस्त्यातही नमाजपठण करणारे धर्मांध हिंदूंच्या मंदिराला विरोध करतात, हे लक्षात घ्या !

इस्लामिक स्टेटचा प्रमुख कारवाईत ठार झाल्याचा अमेरिकेचा दावा !  

सीरियामध्ये सैन्याने ड्रोनद्वारे केलेल्या एका कारवाईत हा आतंकवादी ठार झाला. या कारवाईत एकही नागरिक मारला गेला नाही, असेही सैन्याने स्पष्ट केले आहे.

उत्तरप्रदेशमध्ये जिहादी आतंकवाद्याने रचला होता ट्रकद्वारे आक्रमण करून लोकांना चिरडण्याचा कट !

अशा आतंकवाद्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देऊन तिची कार्यवाही केली, तर इतरांवर वचक बसेल !

गोवा : अमली पदार्थ समवेत बाळगल्याच्या प्रकरणी संशयिताची न्यायालयाकडून निर्दाेष सुटका

पोलिसांकडून अशा चुका कशा होतात ? अमली पदार्थांशी संबंधित गेल्या कित्येक वर्षांत अनेक प्रकरणे हाताळूनसुद्धा अशी चूक होणे अपेक्षित नाही ! न्यायालयाचे ताशेरे पहात पोलिसांच्या या भूमिकेची कसून चौकशी व्हायला हवी !