दमास्कस (सीरिया) – इस्लामिक स्टेट आतंकवादी संघटनेचा प्रमुख ओसामा अल्-मुहाजिर या एका आक्रमणात ठार झाल्याचा दावा अमेरिकेच्या सैन्याने केला.
सीरिया में बाइक पर घूम रहा था ISIS का टॉप आतंकी अल-मुजाहिर, अमेरिका ने ड्रोन से लगाया निशाना: मौके पर मौत, Video आया सामने#Syria #America #ISIShttps://t.co/sUM6LRCegA
— ऑपइंडिया (@OpIndia_in) July 10, 2023
सीरियामध्ये सैन्याने ड्रोनद्वारे केलेल्या एका कारवाईत हा आतंकवादी ठार झाला. या कारवाईत एकही नागरिक मारला गेला नाही, असेही सैन्याने स्पष्ट केले आहे.

अमेरिकेच्या भारतविरोधी कारवाया !
…अशा प्रकारे भारतीय विरांनी पाकिस्तानी जिहाद्यांना हाकलून लावले !
भारतीय धर्मग्रंथांचे साम्यवादी दृष्टीने अर्थ लावून हिंदु धर्म नष्ट करण्याचे षड्यंत्र रचणारे शेल्डन पॉलॉक !
Trump Threatens China-Russia : रशिया आणि चीन इराण युद्धात उतरले, तर गंभीर परिणाम होतील !
Yemen Attack : ‘अरामको’ या जगातील सर्वांत मोठ्या तेल आस्थापनावर आक्रमण
Bangladesh Terror Attack Threat : ढाका (बांगलादेश) येथे जगन्नाथ रथयात्रेत बाँबस्फोट करण्याचा प्रयत्न उघड