कर्तेपणा परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या चरणी अर्पण करणारी ६६ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची दैवी बालसाधिका कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर (वय १२ वर्षे) !

‘कु. श्रिया हिच्‍याशी बोलतांना मला नेहमी आनंद जाणवतो. तिच्‍या बोलण्‍यात गोडवा आहे. ‘ती बोलतांना मोती उधळत आहे’, असे मला वाटते.

गुरुपौर्णिमेचे वैशिष्‍ट्य

दसरा क्षत्रियांसाठी, दिवाळी वैश्‍यांसाठी, श्रावणी पौर्णिमा ब्राह्मणांसाठी, शिवरात्री शिवभक्‍तांसाठी, जन्‍माष्‍टमी कृष्‍णभक्‍तांसाठी विशेष आहे; परंतु गुरुपौर्णिमेचे पर्व, तर मानवमात्रांसाठी, सर्व देवता आणि दैत्‍यांसाठी विशेष आहे.

देव, दानव आणि मानव यांच्‍यासाठी गुरूंचे महत्त्व

‘भगवान श्रीकृष्‍ण गुरुपौर्णिमेचा उत्‍सव साजरा करतात, आपल्‍या गुरूंकडे जातात. देवतागण आपले गुरू श्री बृहस्‍पतींचे पूजन करतात. दैत्‍यगणही आपले गुरू श्री शुक्राचार्यांचे पूजन करतात.’

साधकांची साधना होण्‍यासाठी अपार कष्‍ट घेणारे, साधकांना आपला अमूल्‍य सहवास देऊन आणि दिव्‍य अनुभूती देऊन घडवणारे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले !

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या समवेत सुखासनावर बसण्‍याची चूक करणे आणि तरीही तेथून निघतांना गुरुदेवांनी प्रेमानेे पाठीवरून हात फिरवणे

६१ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली सातारा येथील कु. राधा सुनील दळवी (वय ८ वर्षे) !

उच्‍च लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्‍हणजे पुढे हिंदु राष्‍ट्र चालवणारी पिढी ! कु. राधा सुनील दळवी ही या पिढीतील एक आहे ! ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची महर्लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली सातारा येथील कु. राधा दळवी (वय ८ वर्षे) ! सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला … Read more

भारतातील हिंदूंच्‍या धार्मिक भावनांची स्‍थिती जाणा !

शाहजहांपूर (उत्तरप्रदेश) येथील हनुमान मंदिराच्‍या जवळ एका गोणीत गोमांस सापडले आहे. याची माहिती हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांना मिळाल्‍यानंतर त्‍यांनी येथे रस्‍ता बंद करून निदर्शने केली.