कोरोना महामारीनंतर लहान मुलांच्या मानसिक समस्यांमध्ये वाढ !
मुलांच्या समस्या पाहिल्यास त्यांच्यावर लहानपणापासून साधनेचे संस्कार होणे आवश्यक वाटते ! त्यामुळे सरकारने मानसिक स्तरावरील उपायांसमवेत मुलांवर साधनेचे संस्कार होतील असे पहावे.
मुलांच्या समस्या पाहिल्यास त्यांच्यावर लहानपणापासून साधनेचे संस्कार होणे आवश्यक वाटते ! त्यामुळे सरकारने मानसिक स्तरावरील उपायांसमवेत मुलांवर साधनेचे संस्कार होतील असे पहावे.
वर्ष १८३७ पासून अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान, तिबेट, बर्मा (म्यानमार) आणि वर्ष १९४८ ला श्रीलंका भारतातून फुटून बाहेर पडले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेल्या सूचना वेळोवेळी कार्यवाहीत आणल्या असत्या, तर कदाचित भारत एकसंध राहिला असता.
आजच्या कलियुगात हिंदूंना जगभरच नाही, तर भारतातही अत्याचार होणारे हिंदू आपले वाटत नाहीत. त्यांना हिंदु धर्मापेक्षा जात महत्त्वाची वाटते ! त्यामुळे हिंदूंची आणि भारताची प्रत्येक क्षेत्रात परमावधीची अधोगती झाली आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
गौरी लंकेश प्रकरणात काम पहाणारे अधिवक्ता कृष्णमूर्ती यांच्यावर गोळ्या झाडणार्या आक्रमणकर्त्यांना तात्काळ अटक करा, तसेच अधिवक्ता कृष्णमूर्ती यांना सशस्त्र पोलीस संरक्षण द्या, या मागण्यांसाठी…
अर्थसंकल्पीय अधिवेशनात ९ मार्च या दिवशी विधीमंडळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेची मर्यादा वाढवण्यात आली असल्याची घोषणा केली
सध्या वेगवेगळ्या नेत्यांना अतिकच्या प्रेमाचा आलेला उमाळा अती आहे आणि त्यांच्यातील एकतर्फी वृत्ती दर्शवणारा आहे, हे एव्हाना जनतेसमोर आले असून जनता जनार्दनच मतपेटीद्वारे अशांचा योग्य तो न्यायनिवाडा करील, यात शंका नाही !
छत्रपती शिवाजी महाराजांचे संपूर्ण जीवनच प्रेरणादायी आहे. त्यांनी अफझलखानाचा बाहेर काढलेला कोथळा, अनेक बलाढ्य मोगल राजांची उडवलेली धूळधाण, पाच पातशाह्यांचा केलेला नायनाट आदी सर्व हिंदूंमध्ये क्षात्रतेजाचे स्फुलिंग चेतवणारे आहे.