
रायबाग (जिल्हा बेळगाव) – गौरी लंकेश प्रकरणात काम पहाणारे अधिवक्ता कृष्णमूर्ती यांच्यावर गोळ्या झाडणार्या आक्रमणकर्त्यांना तात्काळ अटक करा, तसेच अधिवक्ता कृष्णमूर्ती यांना सशस्त्र पोलीस संरक्षण द्या, या मागण्यांसाठी पोलीस महासंचालकांच्या नावे असलेले निवेदन रायबाग तहसीलदारांना देण्यात आले. या वेळी अधिवक्ता महेश तेली, श्रीराम सेवा बेळगाव जिल्हाउपाध्यक्ष श्री. शिवानंद बांते, शिवसेना तालुकाध्यक्ष श्री. आप्पासाहेब पवार यांसह अन्य उपस्थित होते.

हेच निवेदन बेळगाव येथे तहसीलदार मंजुनाथ जानकी यांना देण्यात आले. या प्रसंगी अधिवक्ता शामसुंदर पत्तार, अधिवक्ता हेमराज बेच्चान्नावर, अधिवक्ता शंकर बाळनाईक, अधिवक्ता चिदंबर होनगेकर, अधिवक्ता जोतिबा पाटील, अधिवक्ता कुमार इतगेकर, धर्मप्रेमी सदानंद मासेकर आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुधीर हेरेकर उपस्थित होते.
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
तीर्थक्षेत्र पैठण येथे ८ नाल्यांचे दुर्गंधीयुक्त आणि रसायनमिश्रित पाणी गोदावरी नदीपात्रात !
भिगवण (पुणे) येथे अल्पवयीन मुलीला धमक्या देत विनयभंग !
तुळापूर (आळंदी) येथील ‘विश्वसंस्कृती’ इमारतीतील अनधिकृत ‘प्रोजेक्ट एक्स’ मेजवानीवर पोलिसांची धाड !
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
SANATAN PRABHAT EXCLUSIVE : बोरीवली (मुंबई) येथील नॅन्सी एस्.टी. बसस्थानकात स्वच्छतेची ‘एैशी कि तैशी’ !