आक्षेपार्ह लिखाणाप्रकरणी हिंगोली पोलिसांकडून १४८ जणांना नोटिसा !

भडक, जातीय तेढ निर्माण करणार्‍या, शांतता भंग करणार्‍या ‘पोस्ट’वर लक्ष ठेवण्यात येत आहे. आक्षेपार्ह छायाचित्र किंवा व्हिडिओ पुढे पाठवणे, ते प्रसारित करणे, आवडल्याचे सांगणे यांवर त्वरित माहिती काढून संबंधितांवर थेट कारवाई करण्यात येत आहे.

कीर्तन आध्यात्मिक स्तरावरीलच हवे !

आता काही नवीन युवा कीर्तनकार आहेत ज्यांनी कीर्तनाचे बाजारीकरण करून त्यातील चैतन्य अल्प केले आहे. सध्या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी कीर्तनकारांमध्ये स्पर्धा पहायला मिळते, हे पुढील पिढीसाठी आदर्श व्रत नाही. त्यामुळे कीर्तन हे आध्यात्मिक स्तरावरीलच हवे !

कासेगाव (जिल्हा सोलापूर) येथे शंभु महादेव कावड यात्रा उत्साहात पार पडली !

शिखर शिंगणापूर येथे शंभु महादेवाचे मंदिर बांधणार्‍या राजा सिंघणदेव यांच्या कार्यकाळात त्यांचे प्रधान हेमाद्रीपंत यांच्या मार्गदर्शनाखाली कासेगाव (तालुका दक्षिण सोलापूर) येथे शिंगणापूरसारखीच रचना असणारे मंदिर बांधण्यात आले.

अशा खलिस्तान्यांवर कारवाई करा !

एका युवयुतीने चेहर्‍यावर भारताचा राष्ट्रध्वज रंगवल्याने सुवर्ण मंदिराबाहेरील अधिकारी तिला आत जाण्यापासून सू रोखत ‘हा पंजाब असतांना तुम्तुही भारताचा राष्ट्रध्वज कसा रंगवू शकता ?’, असा प्रश्न विचारल्याची घटना समोर आली आहे.

‘फ्रूट शेक’ पिणे चुकीचे

दूध आणि फळे एकत्र करून ‘मिल्क शेक’ बनवला जातो. आयुर्वेदानुसार कोणतेही फळ दुधासह खाणे चुकीचे आहे. वारंवार दूध आणि फळे एकत्र खाल्ल्याने रक्ताचे संतुलन बिघडून त्वचेचे विकार होऊ शकतात.

‘ब्रिटीश हाऊस ऑफ कॉमन्स’च्या सभागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना श्रद्धांजली !

सावरकरप्रेमी मुकुंद सोनपाटकी यांनी लंडनमध्ये ‘सावरकर जन्मशताब्दी समिती’ स्थापून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या त्यागी आणि पराक्रमी जीवनाची माहिती प्रसारित केली.

भारतात न दिसणारे खग्रास सूर्यग्रहण !

‘चैत्र अमावास्या, २०.४.२०२३ या दिवशी असणारे खग्रास सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार नसल्याने ग्रहणाचे वेधादी कोणतेही नियम पाळू नयेत.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी जावईशोध लावणार्‍या बुद्धीहीनांच्या संख्येत वाढ !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची वेळ आपल्याच देशात यावी, यासारखे दुसरे दुर्दैव नाही.

पती-पत्नी यांच्यातील मतभेद : २१ व्या शतकातील गंभीर समस्या !

जीवनातील प्रत्येक समस्येकडे पहाण्याचा दृष्टीकोन सकारात्मक, तसेच एकमेकांची सहकार्याची भावना साध्य करण्यासाठी व्यक्तीची सदसद्विवेकबुद्धी जागृत असणे आवश्यक आहे. कुटुंबव्यवस्था टिकण्यासाठी साधना करणेच अपरिहार्य आहे !

पालेभाजीच्या नावाखाली तुम्हाला पशूखाद्य तर दिले जात नाही ना ?

पालेभाज्या व्यवस्थित स्वच्छ न करता वा न धुता वापरल्याने पोटात जंतू होऊन आजार गंभीर रूप धारण करू शकतो. अशा परिस्थितीत गंभीर आजारांपासून वाचण्यासाठी उपाहारगृहामधील पालेभाज्या खाणे शक्यतो टाळल्या पाहिजेत.