जावळी तालुक्यातील करंदोशी येथील सैनिक कर्तव्य बजावतांना हुतात्मा !
जावळी तालुक्यातील करंदोशी गावच्या तेजस लहूराज मानकर या सैनिकाला पंजाब येथील भटिंडा कॅम्पमध्ये सेवा बजावतांना डोक्यात गोळी लागली.
जावळी तालुक्यातील करंदोशी गावच्या तेजस लहूराज मानकर या सैनिकाला पंजाब येथील भटिंडा कॅम्पमध्ये सेवा बजावतांना डोक्यात गोळी लागली.
काजू महोत्सवासारख्या महोत्सवामुळे पर्यटक काजू महोत्सवासाठी गोव्यात येणार आहेत. राज्यातील पर्यटनवृद्धीसाठी स्थानिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. गोव्यातील कला आणि संस्कृती देशपातळीवर नेणे आवश्यक आहे.
या वेळी पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील १३० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. येथील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम पार पडला.
येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या आवारात अवैध रॅप(गाण्याचा एक प्रकार) गाणे चित्रीकरण प्रकरणात विद्यापीठ सुरक्षा विभागाचे साहाय्यक अधिकारी सुधीर दळवी यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
हिंदूंच्या तीर्थक्षेत्राचे इस्लामीकरण करण्याचे हे षड्यंत्र कधी उधळले जाणार ?
हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाकडून करण्यात आलेली तक्रार यांमुळे एस्.टी. महामंडळाने संकेतस्थळावर स्वत:चे अध्यक्ष अर्थात् परिवहनमंत्री आणि परिवहन आयुक्त यांची नावे अंतर्भूत केली आहेत.
वर्ष २०२४ च्या शेवटपर्यंत ५० पूल तयार करू. विदर्भातील सगळे रस्ते सिमेंटचे करू, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
या कार्यक्रमासाठी देशभरातून येणार्या भाविकांना जवळील रेल्वे स्थानकापासून कार्यक्रमस्थळी नेण्यासाठी शासनाने विनामूल्य बस सुविधा उपलब्ध करून दिली आहे,
अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाच्या ते लक्षात का येत नाही ?
येथील महापालिकेमध्ये वर्षानुवर्षे एकाच विभागात काम करणार्या १३२ कनिष्ठ अभियंत्यांचे तडकाफडकी स्थानांतर करण्यात आले. त्यामध्ये स्थापत्य पदावरील १०९, विद्युत् पदावरील १७ आणि यांत्रिकी पदावरील ६ अभियंत्यांचा समावेश आहे.