सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांनी साधकांकडून करून घेतलेले भावजागृतीचे विविध प्रयोग !

पण पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेण्‍यासाठी जात आहोत. पंढरपूरला जातांना दैवी वातावरणातील पालट अनुभवण्‍याचा प्रयत्न करत आहोत. सर्व साधक, संत आणि सद़्‍गुरु विठूचा गजर करत पायी चालत आहेत.

श्रीमती भाग्‍यश्री आणेकर यांना प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍या संदर्भात आलेल्‍या वैशिष्‍ट्यपूर्ण अनुभूती

मुलगा रात्री उशिरापर्यंत घरी न आल्‍याने भीती वाटणे, प.पू. भक्‍तराज महाराज यांना प्रार्थना करून त्‍यांच्‍या छायाचित्राला प्रदक्षिणा घालणे आणि त्‍यानंतर मुलगा घायाळ स्‍थितीत घरी येणे.

गुरूंवर अपार श्रद्धा असणारे प.पू. भक्‍तराज महाराज !

श्री अनंतानंद साईश यांनी त्‍यांचे शिष्‍य प.पू. भक्‍तराज महाराज यांना विविध प्रसंगांतून गुरुतत्त्वाची कशी प्रचीती दिली ? भजने लिहिण्‍यासाठी कशी प्रेरणा दिली ? आणि पूर्णत्‍वाला नेले, याविषयीचे वैशिष्‍ट्यपूर्ण लिखाण येथे दिले आहे.

उग्ररथ शांतीविधीच्‍या वेळी सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांना सनातन पुरोहित पाठशाळेतील पुरोहितांंविषयी जाणवलेली सूत्रे !

९.१.२०२३ या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्‍या आश्रमात सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांचा उग्ररथ शांतीविधी झाला. या वेळी त्‍यांना सनातन पुरोहित पाठशाळेतील पुरोहित, साधक आणि नातेवाइक यांच्‍याविषयी जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत. 

राज्‍याच्‍या प्रशासनातील आवश्‍यक पदे निश्‍चित करण्‍याच्‍या आकृतीबंधाला विलंब !

मंत्रालयीन प्रशासकीय विभाग आणि त्‍याच्‍या नियंत्रणाखालील विविध प्रमुख शासकीय कार्यालये यांमध्‍ये असलेली अतिरिक्‍त पदे निश्‍चित करण्‍यासाठी प्रत्‍येक विभागाने आकृतीबंध सादर करण्‍याच्‍या सूचना प्रशासनाकडून देण्‍यात आल्‍या आहेत.

दर्शन सोळंकी याची आत्‍महत्‍या जातीभेदामुळे झाल्‍याचा आरोप निराधार ! – चौकशी समिती

मुंबईतील पवई भारतीय तंत्रज्ञान संस्‍थेमध्‍ये शिकणार्‍या दर्शन सोळंकी याची आत्‍महत्‍या जातीभेदामुळे झालेली नाही. शैक्षणिक कामगिरी हे दर्शन याच्‍या आत्‍महत्‍येचे कारण असल्‍याचा अहवाल चौकशी समितीने सादर केला आहे.

सातारा येथे ४० जणांच्‍या टोळीवर मकोका कायद्यांतर्गत कारवाई !

अवैध व्‍यवसाय करणारी ४० जणांची टोळी राज्‍यात कार्यरत असणे हे कायदा-सुव्‍यवस्‍था संपुष्‍टात आल्‍याचेच लक्षण होय !

स्‍त्रियांना ‘विधवा’ म्‍हणण्‍याऐवजी ‘पूर्णांगी’ म्‍हणा ! – रूपाली चाकणकर, अध्‍यक्षा, राज्‍य महिला आयोग

हिंदु धर्मशास्‍त्रात ‘विधवा’ आणि ‘विधुर’ असे म्‍हटले जाते. विधवा’चा अर्थ रिकामे होणे किंवा निरश्रित असा आहे. ‘विधुर’ या शब्‍दाचा अर्थ ‘अपूर्ण’ असा होतो. ‘पती-पत्नी मिळून परिपूर्णता येते’, असे हिंदु धर्म सांगतो. धर्मातील ही संकल्‍पना समजून घेणे आवश्‍यक आहे. विधवांना ‘पूर्णांगी’ म्‍हणून त्‍यांच्‍या समस्‍या सुटणार आहेत का ?

फलटण (सातारा) येथे ३ गोवंशियांची अवैध वाहतूक, वाहनचालकाच्‍या विरुद्ध गुन्‍हा नोंद !

प्रत्‍येक ठिकाणीच गोवंशीय असुरक्षित असणे, हे चिंताजनक !

‘श्री ज्ञानेश्‍वरी’ आणि ‘हरिपाठ’ शालेय शिक्षणात अंतर्भूत करण्‍यासाठी ‘संत ज्ञानेश्‍वर महाराज संस्‍थान’चा पुढाकार !

संस्‍कारक्षम पिढी घडवण्‍यासाठी संतविचार आवश्‍यक असून त्‍याचे संस्‍कार प्राथमिक शिक्षणापासून देण्‍याच्‍या उद्देशाने ‘श्री ज्ञानेश्‍वरी’ आणि ‘हरिपाठ’ यांचा शालेय शिक्षणात प्रथमच स्‍वतंत्र अभ्‍यासक्रम सिद्ध करण्‍यात येत आहे.