फिलिपिन्समध्ये ३ खलिस्तानी आतंकवाद्यांना अटक
खलिस्तानवाद जगभर फोफावत असतांना भारताने अधिक कठोर होण्याची आवश्यकता आहे, हे सकारने लक्षात घ्यावे !
खलिस्तानवाद जगभर फोफावत असतांना भारताने अधिक कठोर होण्याची आवश्यकता आहे, हे सकारने लक्षात घ्यावे !
पाश्चात्त्य देशांतील बँकांची दु:स्थितीचा जागतिक स्तरावर नकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता दाट आहे. पाश्चिमात्त्य आर्थिक संस्थांनी हे लक्षात ठेवावे की, आता आलेले संकट लवकर जाणारे नाही.
राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे हत्येच्या प्रकरणात अटकेत असलेला संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.
धिकोषातील ठेव रक्कम ‘जीडीपी’च्या तुलनेत सुमारे ११ सहस्र कोटी रुपयांनी अधिक आहे. विधानसभेच्या अधिवेशनात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अर्थमंत्री या नात्याने राज्याचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल मांडला आहे. या अहवालात ही माहिती दिली आहे.
फोंडा तालुक्यात भोम-अडकोण येथील डोंगराला आग लागली आहे. फोंडा अग्नीशमन दल आणि प्रशासकीय यंत्रणा ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
विधानसभेच्या दुसर्या दिवशी प्रश्नोत्तर तासाला प्रारंभ झाल्यानंतर विरोधकांनी ‘म्हादईचे पाणी गोवा सरकारच्या संमतीने कर्नाटकला दिल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे विधान हे बरोबर आहे कि चुकीचे ते सांगा ?’, असा प्रश्न करून सरकारला धारेवर धरले.
वर्ष २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वांत मोठा पक्ष म्हणून समोर आल्यानंतर डॉ. सावंत यांनी आजच्याच दिवशी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली होती. त्या निमित्ताने . . .
हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांच्याशी विवाह करणार्या धर्मांधांना पाप लागते. ते त्यांना भोगावेच लागते. हिंदूंनी तसेच केले, तर त्यांनाही पाप भोगावे लागेल. तसे होऊ नये म्हणून त्यांनी हिंदु मुलींना धर्मशिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित करावे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या येथील निवासस्थानासमोर बाँब ठेवण्यात आला आहे, असा धमकीचा दूरध्वनी नागपूर पोलिसांना २७ मार्चच्या रात्री आला.