पुणे येथे दुचाकी लावण्‍याच्‍या वादातून तरुणावर शस्‍त्राने वार केल्‍याप्रकरणी धर्मांधाला अटक !

सोसायटीच्‍या प्रवेशद्वारासमोर दुचाकी लावण्‍यावरून झालेल्‍या वादातून टोळक्‍याने तरुणावर तीक्ष्ण शस्‍त्राने वार केल्‍याची घटना नाना पेठेत घडली. तरुणाच्‍या हत्‍येचा प्रयत्न केल्‍याप्रकरणी पोलिसांनी ७ जणांविरुद्ध गुन्‍हा नोंद केला आहे.

सातारा येथील चिमणपुरा पेठ परिसरातील रस्‍त्‍यांची चाळण झाल्‍यामुळे नागरिक त्रस्‍त !

रस्‍त्‍यावर इथून-तिथून मोठमोठाली खडी टाकण्‍यात आली आहे. त्‍यावरून छोट्या-मोठ्या वाहनांना ये-जा करावी लागत आहे. त्‍यामुळे काही वेळा वाहने पंक्चर होत असून नागरिकांना मनस्‍तापाला सामोरे जावे लागत आहे.

जेजुरी (पुणे) येथे वासरांची अवैध वाहतूक करणार्‍यांवर गुन्‍हा नोंद

कोंढवा येथे गोवंशियांची कत्तलीसाठी अवैध वाहतूक होणार आहे, ही बातमी गोरक्षकांना मिळाली होती.

रंकाळा तलावाच्‍या सुशोभिकरणासाठी पर्यटन विभागाकडून ४ कोटी ८० लाखांच्‍या निधीस प्रशासकीय संमती ! – राजेश क्षीरसागर

कोल्‍हापूर शहराच्‍या वैभवात भर घालणारा ऐतिहासिक रंकाळा तलावाची गेल्‍या अनेक वर्षांत दुरवस्‍था झाली आहे. या ऐतिहासिक तलावाचे सुशोभिकरण आणि संवर्धन होण्‍याच्‍या दृष्‍टीने निधी संमत करण्‍यासाठी पाठपुरावा चालू होता.

काँग्रेसचे मुसलमानप्रेम जाणा !

कर्नाटकातील सत्ताधारी भाजपने मुसलमानांना मिळणारे ४ टक्‍के आरक्षण रहित केल्‍यानंतर काँग्रेसकडून ‘सत्तेवर आल्‍यास हे आरक्षण पुन्‍हा देण्‍यात येईल’, असे आश्‍वासन देण्‍यात आले आहे.

वसंत ऋतूमध्‍ये होऊ शकणार्‍या त्‍वचा विकारांचा प्रतिबंध करण्‍यासाठी उटण्‍याचा वापर करा !

सध्‍या वसंत ऋतू चालू आहे. या दिवसांत कफाचे प्रमाण वाढते. त्‍यामुळे अंगाला खाज येणे, त्‍वचेवर बुरशीचा संसर्ग (फंगल इन्‍फेक्‍शन) होणे, यांसारखे त्रास होऊ शकतात.

‘ज्ञानशक्‍ती प्रसार अभियाना’च्‍या अंतर्गत ग्रंथांच्‍या वितरणाची सेवा करतांना साधिकेने केलेले प्रयत्न आणि तिला आलेली अनुभूती

सप्‍टेंबर २०२१ पासून गुरुकृपेने माझ्‍याकडून ‘ज्ञानशक्‍ती प्रसार अभियाना’च्‍या अंतर्गत सनातनचे मोठे ग्रंथ आणि लघुग्रंथ यांच्‍या वितरणाची सेवा झाली. सेवेसाठी केलेले प्रयत्न आणि आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या कृपेने देवद, पनवेल येथील सनातनच्‍या आश्रमामध्‍ये झालेले पालट !

गुरुमाऊलींच्‍या संकल्‍पशक्‍तीमुळे आणि त्‍यांच्‍या पदस्‍पर्शाने पावन झालेला हा देवद आश्रम आज त्‍यांच्‍याच कृपेने प्रगतीच्‍या दिशेने वाटचाल करत आहे. त्‍याविषयी माझ्‍या लक्षात आलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

धर्मशिक्षणाच्‍या अभावी हिंदूंची दु:स्‍थिती !

‘हिंदू सोडले, तर प्रत्‍येक धर्मियांना त्‍यांच्‍या त्‍यांच्‍या धर्माचा अभिमान आहे. इतर धर्मीय नित्‍यनेमाने त्‍यांच्‍या प्रार्थनास्‍थळांमध्‍ये जातात.

साधकाला नकारात्‍मक स्‍थितीतून बाहेर काढण्‍यासाठी सद़्‍गुरु सत्‍यवान कदम यांनी केलेले साहाय्‍य !

एका सत्‍संगात माझ्‍याकडून झालेल्‍या चुकांची मला जाणीव करून दिली. त्‍यानंतर माझ्‍या मनात नकारात्‍मक विचार येऊन मला निराशा आली होती. व्‍यक्‍तीला निराशा येते, त्‍या वेळी तिचे मन आणि बुद्धी तिला ‘मीच कसे योग्‍य आहे ?’, या विचारांभोवती फिरवत रहाते.