काँग्रेसचे मुसलमानप्रेम जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

कर्नाटकातील सत्ताधारी भाजपने मुसलमानांना मिळणारे ४ टक्‍के आरक्षण रहित केल्‍यानंतर काँग्रेसकडून ‘सत्तेवर आल्‍यास हे आरक्षण पुन्‍हा देण्‍यात येईल’, असे आश्‍वासन देण्‍यात आले आहे.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/666944.html