४ मासांनंतर कोरोनाच्या रुग्णांची संख्या झाली ७०० हून अधिक !
सध्या देशात ४ सहस्र ६२३ कोरोना रुग्णांवर उपचार चालू आहेत. देशात आतापर्यंत कोरोनामुळे ५ लाख ३० सहस्र ७९० रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.
सध्या देशात ४ सहस्र ६२३ कोरोना रुग्णांवर उपचार चालू आहेत. देशात आतापर्यंत कोरोनामुळे ५ लाख ३० सहस्र ७९० रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी भारतियांचे संरक्षण करण्याचे आश्वासन देऊनही अशा घटना घडत असतील, तर आता भारत सरकारने ऑस्ट्रेलियावर दबाव आणून तेथील हिंदूंचे रक्षण करण्यास भाग पाडले पाहिजे !
गेल्या २ वर्षांपासून हे पद रिक्त होते. इतके दिवस हे पद रिक्त रहाण्याची ही पहिलीच वेळ होती. एरिक गार्सेटी पूर्वी लॉस एंजेलिसचे शहराचे महापौर होते.
यापूर्वीच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने गडांवरील अतिक्रमणे का हटवली नाहीत ? अनेक गडांवर अवैध कबरी आणि दर्गे आहेत. मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी आघाडी सरकारने याकडे दुर्लक्ष केले का ? याविषयी चौकशी व्हावी.
नवीन यंत्रणेमुळे अपघातांवर नियंत्रण मिळवण्यास साहाय्य होईल. या यंत्रणेत वाहतुकीचे नियंत्रण करण्यासह वाहतूक नियमांचा भंग करणार्या वाहनचालकांची कॅमेर्याद्वारे नोंद होईल.
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर नागरिकांना पाण्यासाठी आंदोलन करावे लागणे, ही प्रशासनाची निष्क्रीयताच !
नागरिकांना कर्कश संगीताचा त्रास होतो; तर मग पोलीस आणि प्रशासन यांना ते ऐकूही येत नाही का ? पोलीस आणि प्रशासन यांचे हात कुणी बांधलेले आहेत कि त्यांचे हात यात गुंतले आहेत ?
एफ्.एस्.आय्. (फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया) कडून उपग्रहाद्वारे केलेल्या वनाच्या सर्वेक्षणामध्ये १ मार्च ते १२ मार्च या कालावधीत संपूर्ण भारतात जवळपास ४२ सहस्र ७९९ ठिकाणी वनाला आग लागल्याचे आढळून आले आहे.
‘भारताला जगात किंमत आहे ती केवळ भारतातील अध्यात्मशास्त्रामुळे. त्यालाच ‘खोटे’ म्हणणे, हा बुद्धीप्रामाण्यवाद्यांचा देशद्रोहच नव्हे का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
वस्तू आणि सेवा कर पुणे विभागाची कारवाई