सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांनी सांगितलेली देवतांची भावार्चना !

साक्षात् श्री गुरुमाऊलींच्‍या कृपेमुळे आपण श्री गणरायाचे दर्शन घेत आहोत. आपण श्री गणरायाला दूर्वा आणि तांबडे पुष्‍प अर्पण करत आहोत.

साधकांना वात्‍सल्‍यभावाने साहाय्‍य करणार्‍या आणि साधकांची साधना होण्‍यासाठी अथक प्रयत्नशील असणार्‍या सद़्‍गुरु स्‍वाती खाडये !

‘गुरुदेवांच्‍या कृपेने मला सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांच्‍या सत्‍संगात रहाण्‍याची संधी मिळाली. त्‍या वेळी मला त्‍यांच्‍यातील ‘साधकांचा सतत विचार करणे, आत्‍मीयता, गुरूंची शिकवण आचरणात आणण्‍याची तळमळ’ इत्‍यादी गुणांचे दर्शन झाले.

बेंगळुरू येथील अर्जुन सी. यांनी लहानपणापासून विविध प्रसंगांत अनुभवलेली गुरुकृपा !

मांसाहार करणार्‍या कुटुंबात जन्‍म झाला असूनही परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या कृपेने शाकाहारी असणे

सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांनी दिलेले अनमोल दृष्‍टीकोन

सेवा आणि परिस्‍थिती यांना देव मानून शरण जाऊन प्रार्थना करायला हवी. परिस्‍थिती कशीही असली, तरीही मनाच्‍या स्‍थितीत पालट व्‍हायला नको.

साधकांचा आधारस्‍तंभ असलेल्‍या सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांची अलौकिक वैशिष्‍ट्ये !

साधकांना सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांच्‍याविषयी आलेल्‍या अनुभूती, त्‍यांची जाणवलेली अलौकिक गुणवैशिष्‍ट्ये, तसेच सद़्‍गुरु स्‍वाती खाडये त्‍यांच्‍याविषयी जाणवलेली सूत्रे आणि त्‍यांच्‍या संदर्भात आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

देवद (पनवेल) येथील सनातनच्‍या आश्रमात झालेल्‍या सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांच्‍या ‘उग्ररथ शांतीविधी’च्‍या वेळी त्‍यांना झालेला त्रास आणि आलेल्‍या अनुभूती !

९.१.२०२३ या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्‍या आश्रमात माझा ‘उग्ररथ शांतीविधी’ (टीप) झाला. ‘हा विधी आश्रमासारख्‍या पवित्र आणि सात्त्विक ठिकाणी होणार, म्‍हणजे त्‍याचे फळ अनेक पटींनी मिळणार’, हे निश्‍चितच होते.

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या सत्‍संगात साधिकेला आलेल्‍या अनुभूती

एकदा मला परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्‍संग लाभला. त्‍यांच्‍या सत्‍संगात ‘देवतांची चित्रे आणि संतांची छायाचित्रे यांच्‍याकडे पाहून काय जाणवते ?’, याविषयी प्रयोग करून घेण्‍यात आले. तेव्‍हा मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

२ शिक्षकांसह ५ आरोपींना अटक !

जिल्‍ह्यातील सिंदखेडराजा तालुक्‍यात ३ मार्च या दिवशी इयत्ता १२ वी परीक्षेच्‍या पेपरफुटीची घटना घडली होती. या प्रकरणी येथील पोलिसांनी २ शिक्षकांसह ५ आरोपींना अटक केली आहे.