स्वामी विवेकानंदांचा आदर्श ठेवा !
संत आणि राष्ट्रपुरुष यांना जीवन-आदर्श मानल्यास जीवन चारित्र्यसंपन्न आणि कल्याणमय बनेल !
संत आणि राष्ट्रपुरुष यांना जीवन-आदर्श मानल्यास जीवन चारित्र्यसंपन्न आणि कल्याणमय बनेल !
राणी चेन्नम्मा कर्नाटकातील केळदी संस्थानची राणी चेन्नम्मा हिने छत्रपती राजाराम महाराज जिंजीकडे जात असताना त्यांच्या रक्षणासाठी म्हणून मोगल सेनेशी युद्ध करण्याची सिद्धता दाखवली होती.
परात्पर गुरु डॉ. आठवले हे ‘विश्वगुरु’ आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये विश्वातील समस्त दैवी शक्ती आणि सप्तदेवतांची तत्त्वे आवश्यकतेनुसार प्रकट होऊन इच्छा, क्रिया आणि ज्ञान या तीन स्तरांवर कार्यरत होतात.
आज वसंतपंचमी (२६.१.२०२३) या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांचा प्रकटदिन आहे. त्या निमित्ताने…
‘‘केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने कर्नाटक सरकारकडून स्पष्टीकरण मागणे, ही गोव्याच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. त्याचप्रमाणे कर्नाटक सरकारने यापूर्वी पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात धरण प्रकल्प उभारणार नसल्याचे आश्वासन सर्वाेच्च न्यायालयाला दिलेले आहे.’’
सनातनचे ७८ वे संत पू. चंद्रसेन मयेकर (वय ८६ वर्षे) यांनी २५ जानेवारी (श्री गणेश जयंती) या दिवशी दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी रहात्या घरी देहत्याग केला. ते गेले काही मास रुग्णाईत होते. पू. मयेकरकाका सेवानिवृत्त ग्रामसेवक होते. सेवानिवृत्तीनंतर वर्ष १९९९ पासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार ते साधना करत होते.
अशी फसवणूक करणार्यांना वेळीच कठोर शिक्षा न दिल्याचा परिणाम ! लोकप्रतिनिधी आणि पोलीस यांच्या नावे फसवणार्यांना पोलिसांचे भय नसल्याचे द्योतक !
श्री शांतादुर्गादेवीचा जत्रोत्सव २२ जानेवारी ते २९ जानेवारी २०२३ या कालावधीत उत्साहात साजरा होत आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
ज्यघटनेने दिलेले मूलभूत अधिकार उपभोगतांना प्रत्येक नागरिकाने राज्यघटनेशी निगडित तत्त्वे अबाधित रहाण्यासाठी मूलभूत कर्तव्यांचेही पालन केले पाहिजे.
झाशीच्या राणीने युद्ध करत असतांना पोटच्या मुलाला पाठीवर घेतले होते. ‘युद्धात हरत आहे’, हे तिच्या लक्षात आल्यावर ‘आपले शरीर शत्रूच्या हाती लागू नये’; म्हणून तिने घोड्यासहित गडावरून उडी घेतली.