स्‍वामी विवेकानंदांचा आदर्श ठेवा !

स्‍वामी विवेकानंद

एकदा स्‍वामी विवेकानंद यांच्‍यासमोर एका इंग्रजी प्राध्‍यापकाने भारतियांना ‘हीन’ संबोधले. तेव्‍हा स्‍वामीजींनी रागाने त्‍या प्राध्‍यापकाच्‍या थोबाडीत मारून ‘भारतीय हे कुत्रे नाहीत, तर सिंह आहेत’, असे बाणेदार उत्तर दिले.

संत आणि राष्‍ट्रपुरुष यांना जीवन-आदर्श मानल्‍यास जीवन चारित्र्यसंपन्‍न आणि कल्‍याणमय बनेल !