बांगलादेशमध्ये मुसलमानांकडून श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीची तोडफोड !

धर्मांध मुसलमानांच्या लेखी मूर्तीपूजा इस्लामला मान्य नसल्यामुळेच त्यांचा आतापर्यंतचा इतिहास मूर्तीभंजन करण्याचाच असल्याने आजही ते अशीच कृत्ये करत आहेत; मात्र अशांना कुणीही धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मसमभाव, पुरोगामित्व आदींचे डोस पाजण्याचा प्रयत्न करत नाहीत

महाराष्ट्राच्या शासकीय कामकाजात आढळले ७ सहस्रांहून अधिक किचकट आणि परकीय शब्द !

सरकारने हे परकीय शब्द हटवून त्याजागी स्वकीय शब्दांचा वापर करून भाषाशुद्धीच्या कार्याची परंपरा जोपासावी !

सविस्तर प्रकल्प अहवालाच्या याचिकेवर लवकर सुनावणी घेण्याची  सर्वाेच्च न्यायालयाची सिद्धता

‘‘गोवा सरकारने २७ जानेवारी या दिवशी सर्वाेच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांकडे म्हादईप्रश्नी गोवा सरकारने प्रविष्ट केलेल्या अंतरिम याचिकेवर लवकर सुनावणी घेण्याची विनंती केली आणि या विनंतीला मुख्य न्यायाधिशांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.’’

गोवा पर्यटन खात्याकडून नव्याने मार्गदर्शक सूचना प्रसारित

गोवा पर्यटन खात्याने पर्यटक उद्योगाला भेडसावणार्‍या विविध समस्यांवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने नव्याने प्रसारित केलेल्या मार्गदर्शक सूचना . . .

सिंधुदुर्ग : कुडाळ येथे होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा लहान मुलांकडून प्रचार

लहान मुलांचे राष्ट्र आणि धर्म जागृतीचे प्रयत्न पाहून अनेकांनी त्यांचे कौतुक केले आणि काही ठिकाणी बक्षीसही दिले.

रेठरे बुद्रुक (तालुका कराड) या ठिकाणी अनधिकृत मशिदीचे बांधकाम काढण्‍यासाठी ग्रामस्‍थांच्‍या तक्रारीनंतर ग्रामपंचायतीची नोटीस !

येथील रेठरे बुद्रुक या गावामध्‍ये सिकंदर दगडू शिकलगार या व्‍यक्‍तीने स्‍वतःच्‍या मिळकतीमध्‍ये केलेले अनधिकृत मशिदीचे बांधकाम त्‍वरित काढण्‍यासाठी रेठरे ग्रामपंचायतीने त्‍यास नोटीस दिली आहे.

दिव्याखाली अंधार !

‘राजकारणी, बुद्धीप्रामाण्यवादी किंवा वैज्ञानिक यांच्यामुळे विदेशी भारतात येत नाहीत, तर संतांमुळे, तसेच अध्यात्म आणि साधना शिकण्यासाठी येतात. तरीही हिंदूंना संत अन् अध्यात्म यांचे मूल्य कळलेले नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

श्री गौड ब्राह्मण समाजाच्‍या जातपंचायतीतील पंचांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद !

समाजातून बहिष्‍कृत करण्‍याचे प्रकार या काळातही घडणे, हे समाज व्‍यवस्‍थेसाठी लज्‍जास्‍पद आहे !